शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

२५ लाखांतून चंद्रपुरात खोदणार १३ हातपंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:01 IST

दरवर्षी उन्हाळ्यात शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यंदाही काही प्रभागात हिच परिस्थिती निर्माण झाली आहे. योग्य नियोजनाअभावी पाण्याची कृत्रिम टंचाई भासते. ही टंचाई दूर करण्याची मागणी नागरिकांकडून दरवर्षी केली जाते. दरम्यान, आमदार किशोर जोरगेवार यांच्या स्थानिक निधीतून २५ लाखांचा निधी उपलब्ध झाला.

ठळक मुद्देकामांनाही सुरूवात : आठ दिवसांत कामे होणार पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये, याकरिता २५ लाखांच्या निधीतून १३ हातपंप खोदण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ही सर्व कामे प्रगतीपथावर असल्याने आठ दिवसात पाण्याची समस्या दूर होणार आहे.दरवर्षी उन्हाळ्यात शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यंदाही काही प्रभागात हिच परिस्थिती निर्माण झाली आहे. योग्य नियोजनाअभावी पाण्याची कृत्रिम टंचाई भासते. ही टंचाई दूर करण्याची मागणी नागरिकांकडून दरवर्षी केली जाते. दरम्यान, आमदार किशोर जोरगेवार यांच्या स्थानिक निधीतून २५ लाखांचा निधी उपलब्ध झाला. त्यामुळे शहरातील विविध १३ प्रभागांमध्ये हातपंप खोदकामाला मंजुरी मिळाली. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील हातपंप खोदकामाला सुरूवात झाली आहे. शहराला इरई नदीतून पाणी पुरवठा केला जातो. बऱ्याच वर्षांपासून मनपाने कंत्राटदाराकडून शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा केल्या जात होता.शहरातील नागरिकांना पिणचे पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी झाल्याने हा कंत्राट रद्द करण्यात आला. मात्र पाणी टंचाईची समस्या संपली नाही. सध्या उन्हाचा पारा भडकल्याने काही वार्डातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.वार्डनिहाय हातपंपअष्टभुजा वार्ड, महाकाली प्रभाग, बालाजी प्रभाग, इंन्डिस्ट्रीयल इस्टेट वार्डात प्रत्येकी २, बिनबा प्रभाग १, गंजवार्ड १, गायत्री शक्ती पीठ, दाताळा १, बाबूपेठ आम्रपाली विहार १ व बागला चौकात १ याप्रमाणे १३ हातपंप खोदण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील कामाला सुरूवातही करण्यात आली आहे.

टॅग्स :Waterपाणी