शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींवरील हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:14 IST

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे गुजरात बनासकांठा जिल्ह्यातील पुरग्रस्तांची भेट घेऊन परत येत असताना त्यांच्या वाहनावर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करून जिवितहानी करण्याचा प्रयत्न केला आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचे आयोजन : जटपुरा गेट व गांधी चौकात घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे गुजरात बनासकांठा जिल्ह्यातील पुरग्रस्तांची भेट घेऊन परत येत असताना त्यांच्या वाहनावर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करून जिवितहानी करण्याचा प्रयत्न केला आहे. झेड प्लस सुरक्षा असताना गुजरात सरकारच्या निष्क्रीयपणामुळे राहुल गांधी थोडक्यात बचावले. या घटनेच्या निषेधार्थ गांधी चौकात माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनात व युवक काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव राहुल पुगलिया यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. तर चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटीच्या पदाधिकाºयांनी शनिवारी सकाळी ११ वाजता जटपुरा गेटवर निदर्शने करून घटनेचा निषेध केला.याप्रसंगी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणानून सोडला. याप्रसंगी शहर अध्यक्ष नंदू नागरकर, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, महाराष्टÑ प्रदेश सरचिटणीस नंदा अल्लूरवार, माजी प्रदेश सचिव सुनिता लोढिया, डॉ. रजनी हजारे, संजय रत्नपारखी, डॉ. विजय देवतळे, अल्पसंख्यांकचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. मलक शाकीर, असंघटित कामगार विभाग जिल्हाध्यक्ष विनोद संकत, अनिल सुरपाम, महेश मेंढे, लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष शिवा राव, दिनेश चोखारे, बंडोपंत तातावार, कुणाल चहारे, फारूक सिध्दीकी, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, महिला शहर अध्यक्ष अनिता कथडे, अमजत अली, रवी अल्लेवार, सचिन कत्याल, रुचित दवे, कुणाल चहारे, कादर राहील शेख, गौतम चिकाटे, मोहर डोंगरे आदी उपस्थित होते.