शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

मुनगंटीवार, तेंडूलकर, धोनी, कोहली यांच्या मेणाच्या पुतळ्यांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:15 IST

वॅक्स म्युझियम पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक लोणावळ्यात येतात. त्यानिमित्त या म्युझियममध्ये उभारण्यात येणाऱ्या मेणाच्या पुतळ्यातून पर्यटकांसह सर्वसामान्य जनतेला नक्कीच त्या व्यक्तींच्या कर्तृत्वाची प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वॅक्स म्युझियम पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक लोणावळ्यात येतात. त्यानिमित्त या म्युझियममध्ये उभारण्यात येणाऱ्या मेणाच्या पुतळ्यातून पर्यटकांसह सर्वसामान्य जनतेला नक्कीच त्या व्यक्तींच्या कर्तृत्वाची प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. मुबंईतील यशवंतराव चव्हाण केंद्रातील रंगस्वर सभागृहात ते बोलत होते.अश्वमेघ फाऊंडेशन मुंबई आणि सुनील वॅक्स म्युझियम लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने वित्त आणि नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली यांच्या मेणाच्या पुतळ्यांचा लोकार्पण सोहळा आठवले यांच्या हस्ते मंगळवारी दुपारी पार पडला.यााप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पर्यटन व उर्जा राज्यमंत्री मदन येरावार, आ. योगेश टिळेकर, अमोल जाधव, सुभाषकुमार उपस्थित होते. यावेळी बोलताना ना. आठवले म्हणाले, सुधीर मुनगंटीवार यांचे व्यक्तिमत्व प्रगल्भ असून त्याला अनेक पैलू आहेत. राजकारणापलिकडेही जाऊन त्यांनी आपल्या कर्तुत्वाची अमिट छाप निर्माण केली असून राज्याला आर्थिकदृष्टया सक्षम करण्यात त्यांनी सातत्याने मोलाची भूमिका बजावली आहे.या वसुंधरेचे ऋण फेडण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर सुरू केलेली वृक्षलागवड मोहीम जगभरासाठी आदर्शवंत चळवळ बनली आहे. सुनील कंडलूर या कलाकाराने हे पुतळे बनविले.

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडुलकरSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार