शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेच्या कक्षाचे उदघाटन

By admin | Updated: February 11, 2017 00:38 IST

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या सौजन्याने बुद्धिस्ट समन्वय कृती समितीअंतर्गत संचालित ज्योतिबा फुले अभ्यासिकेतील व सदर कक्षाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.

चंद्रपूर : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या सौजन्याने बुद्धिस्ट समन्वय कृती समितीअंतर्गत संचालित ज्योतिबा फुले अभ्यासिकेतील व सदर कक्षाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. हा कक्ष साडेतीन लाख रुपये खर्च करून तयार करण्यात आला आहे.बुद्धिस्त समन्वय कृती समितीतर्फे विद्यार्थ्यांचे मार्गदर्शनाकरीता स्पर्धा परीक्षा अभ्यासिका चालविण्यात येते. गेल्या वर्षी ही अभ्यासिका सुरू करण्यात आली. मात्र प्रसाधन कक्षाची उणीव होती. अभ्यासिकेचे संचालक विलास बनकर यांनी पाठपुरावा करून निधी मंजूर केला. केंद्रीय लोकसेवना आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, रेल्वे, बँक आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी विद्यार्थी करीत असतात. त्याकरिता भेलच्या कार्पोरेट सामाजिक दायित्व फंडातून निधी मंजूर करण्यात आला. त्यानंतर बांधकाम करण्यात आले. या प्रसाधन कक्षाचे उद्घाटन भेलचे महाप्रबंधक (पी.एम.डी.) संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी भेलचे वरिष्ठ महाप्रबंधक सरीन सोनडवले, स्वागत नागरी पत संस्थेचे अध्यक्ष अजय बंडीवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता प्रदिप अडकिने उपस्थित होते. अध्यक्षस्थानी बुद्धिस्ट समन्वय कृती समितीचे अध्यक्ष हरीश सहारे होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास बनकर व संचालन समितीचे सचिव अ‍ॅड. अवधूत मांगे यांनी केले. उपस्थितांचे आभार अमोल पुसाटे यांनी मानले. कार्यक्रमाला विद्याधर लाडे, अशोक निमसरकार, रामदास रामटेके, सुधा टिपले, प्रवीण नेल्लोरी, अजय गणवीर आदी उपस्थित होते. शुद्धोधर गराडकर यांनी स्फूर्ती गीत गावून कार्यक्रमात रंगत आणली. (प्रतिनिधी)