शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या परिक्षेत जिल्ह्यात मुलींचीच पताका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2022 05:00 IST

चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ९६.१० टक्के लागला. नवरगाव येथील भारत विद्यालयाची खुशी योगेश पडोळे ही ९८.२० टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून पहिली आली, तर वरोरा येथील हिरालाल लोया विद्यालयाची नंदिनी वसंतराव बरडे व ब्रह्मपुरी येथील ख्रिश्चानंद हायस्कूलची स्नेहा पंचभाई तसेच नेवजाबाई विद्यालयाची ज्ञानेश्वरी सुभाष उरकुडे या तीन विद्यार्थिनींनी ९७. ४० टक्के मिळवून द्वितीय आल्या आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंंद्रपूर : दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन जाहीर झाला. चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ९६.१० टक्के लागला. नवरगाव येथील भारत विद्यालयाची खुशी योगेश पडोळे ही ९८.२० टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून पहिली आली, तर वरोरा येथील हिरालाल लोया विद्यालयाची नंदिनी वसंतराव बरडे व ब्रह्मपुरी येथील ख्रिश्चानंद हायस्कूलची स्नेहा पंचभाई तसेच नेवजाबाई विद्यालयाची ज्ञानेश्वरी सुभाष उरकुडे या तीन विद्यार्थिनींनी ९७. ४० टक्के मिळवून द्वितीय आल्या आहेत. कोरोना संकटामुळे गतवर्षी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने   गतवर्षी परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापन इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला होता. परीक्षाविना निकाल दिल्याने उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्याही वाढली होती. यंदा २८ हजार ९५२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यामध्ये १५ हजार १४ मुली व १३ हजार ९३८ मुलांचा समावेश होता. यापैकी १४ हजार ७५४ मुली व १३८११ अशा एकूण २८ हजार ५६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून १३ हजार ९५८ मुली व १३ हजार ४५७ असे एकूण २४ हजार ४१५ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ९७.४३ तर मुलांची टक्केवारी ९४. ६० आहे. नवरगाव येथील भारत विद्यालयाची खुशी योगेश पडोळे हिने ९८. २० टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून पहिली आली.  तब्बल ४ हजार १४८ विद्यार्थी परीक्षेत नापास झाले.

 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल