शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात केवळ २६ टक्के पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 00:06 IST

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा मुक्काम कायम आहे. पावसामुळे शेतकरी सुखावला असून पेरणीची कामे आता वेगात सुरु झाली आहेत. आतापर्यंत १ लाख १५ हजार ३१२ हेक्टरवर पिकांची लागवड करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा मुक्काम कायम आहे. पावसामुळे शेतकरी सुखावला असून पेरणीची कामे आता वेगात सुरु झाली आहेत. आतापर्यंत १ लाख १५ हजार ३१२ हेक्टरवर पिकांची लागवड करण्यात आली. एकून लागवड क्षेत्राच्या २६ टक्के पेरणा झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.खरीप हंगामासाठी ४ लाख ३५ हजार ५२२ हेक्टर कृषी विभागाने नियोजन केले होते. त्यामध्ये भात १ लाख ८० हजार १९६ हेक्टर, सोयाबिन ४९, ७५० तर कपाशी १ लाख ९७ हजार २०० हेक्टरवर लागवड होणे शिल्लक आहे. त्यापैकी कपाशीची लागवड ७७ हजार ४६५ हेक्टरवर करण्यात आली. सोयाबिन पिकांची लागवड ८ टक्के झाली. भात पिकांचे ४ हजार ^६८७ हेक्टर क्षेत्रावर पºहे टाकण्यात आले. ४ हजार ६९६ हेक्टर आवत्या भाताची पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी अवघी ४ टक्के आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेती निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. साधारणत: जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात पाऊस पडतो. मात्र, यावेळी जून महिन्याचा पंधरवडा लोटला. तरी पावसाला सुरुवातच झाली नव्हती. मान्सूनपूर्व पाऊसही पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. दरम्यान २० जून रोजी एकदा पाऊस पडल्यांनतर काही काही शेतकºयांनी धूळपेरणी केली. मात्र ९० टक्के पेरण्या खोळंबल्या होत्या. बºयापैकी पाऊस येईपर्यंत पेरणी करुन नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला होता. त्यामुळे अनेक शेतकºयांनी पेरण्या थांबवून ठेवल्या होत्या. दरम्यान मागील आठवड्यापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे सोयाबीन व कपाशीची लागवड जोरात सुरू आहे. यंदा पाऊस उशिरा आल्याने रोवण्यावर लांबणीवर जाणार आहेत.

टॅग्स :agricultureशेती