शेतीवर आधारित विविध उद्योगसंधी, अन्न प्रक्रियावर आधारित उद्योगसंधी, विपणन ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट पॅकेजिंग, दुग्ध व्यवसाय व दुग्ध प्रक्रिया उद्योगातील उद्योगसंधी, फळ प्रक्रियातील उद्योगसंधी, पशुसंवर्धनावर आधारित उद्योगसंधी, उद्योजकता व उद्योजकीय प्रेरणा प्रशिक्षण, संभाषण कौशल्य, संकलण व आकलन कौशल्य, सर्जनशीलता, नावीन्यपूर्णता व समस्या निराकारण, संघटनाचे प्रकार, शासकीय कार्यालयातील विविध योजना, बाजारपेठ पाहणी, साधने व तंत्रज्ञान, उत्पादन निवड, उद्योगासाठी लागणारे परवाने, नाहरकत प्रमाणपत्र व नोंदणी, जीएसटी नोंदणी, उद्योगाचे व्यवस्थापन, विपणन व्यवस्थापन, उत्पादन व कच्चा माल यांचे व्यवस्थापन, उत्पादन, नियंत्रण व नियोजन, आर्थिक व्यवस्थापन, खेळते भांडवल व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल, ऑनलाईन कर्ज प्रक्रिया व कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी करणे, आदी विषयांवर ऑनलाईनद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कृषी उद्योगासाठी ऑनलाईन प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:24 IST