शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

टिप्पर-सुमोच्या अपघातात १ ठार, ११ जखमी

By admin | Updated: February 20, 2016 01:46 IST

टिप्पर आणि टाटा सुमो भरधाव वेगात एकमेकांसमोर आल्याने झालेल्या अपघाता एक महिला जागीच ठार तर ११ व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास....

नागभीड: टिप्पर आणि टाटा सुमो भरधाव वेगात एकमेकांसमोर आल्याने झालेल्या अपघाता एक महिला जागीच ठार तर ११ व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास भिकेश्वर जवळ घडली. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे.अपघातात मृत पावलेल्या महिलेचे नाव सुनीता दिलीप चौधरी (४५) असे आहे तर जखमींमध्ये बालाजी खेमये (४२), छत्रपती बाजीराव आवारी (५४), रामभाऊ माधव घुटे (३५) खुशाल गणेश वैद्य (४३), नानक विलास खेमये (११), बेबीबाई बालाजी खेमये (६२), दिलीप श्यामराव चौधरी (४८), अजय मोरेश्वर लंगनकर (५२), दशरथ डोमा निवसे (५९), श्यामराव लक्ष्मण भोयर (५८), अन्नपूर्णा छत्रपती आवारी (४०) यांचा समावेश आहे. सर्व जखमींना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले असून यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.चिमूर तालुक्यातील कळमगाव येथून एका कुटुंबातील सर्व नातेवाईक टाटा सुमो (एमएच- ३४/९२५०) या वाहणाने कार्यक्रमासाठी मिंथूर येथे जात होते. हे टाटा सुमो वाहन आणि ब्रह्मपुरीकडून रेती घेवून येणारे टिप्पर (एमएच- ४०/ वाय- ५३५३) या दोन वाहनात भिकेश्वर गावाजवळ जोरदार टक्कर झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींंना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना नागपूरला हलविण्यात आले. ठाणेदार बी.डी. मडावी यांचे मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे. (तालुका प्रतिनिधी)