शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
3
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
4
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
5
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
6
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदिपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
7
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट
8
दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका
9
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
10
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
11
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
12
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं
13
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
14
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
15
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
16
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
17
ज्योतीची साथीदार, एकत्रच करत होत्या पाकिस्तान वाऱ्या; कोण आहे प्रियंका सेनापती?
18
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
19
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
20
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."

‘जय’च्या शोधात वन कर्मचारी चिचाळात

By admin | Updated: July 31, 2016 01:45 IST

गत तीन महिन्यांपासून गायब असलेला उमरेड-कऱ्हांड अभयारण्यातील ‘जय’ या वाघाचा शोध घेण्यासाठी

तीन महिन्यांपासून गायब चिंधीचक : गत तीन महिन्यांपासून गायब असलेला उमरेड-कऱ्हांड अभयारण्यातील ‘जय’ या वाघाचा शोध घेण्यासाठी वनकर्मचारी चिंधीचक जवळील चिचाळ रिठ शेत शिवारातील एक बोडीजवळचा परिसर पिंजून काढला. तेथे ‘जय’चा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ‘जय’ गायब झाल्याची माहिती समोर आली तेव्हापासून वनविभाग खडबडून जागे झाले आहे. या परिसरात धानाची रोवणी करीत असलेल्या इसमाला वाघाचे पंजे दिसले. त्यामुळे त्यांनी जवळील वनकर्मचाऱ्यांना त्याची माहिती दिली. लगेच हुमा बिटाचे वनरक्षक व मिंडाळा बिटाचे वनरक्षकांनी वनचौकीदारासह बुधवारी या परिसराचा शोध घेतला. मात्र जे पंखे इसमांना दिसले, ते ‘जय’ वाघाचे नसल्याचे वनकर्मचाऱ्यांनी सांगीतले. सध्यातरी ‘जय’च्या शोध मोहिमेमुळे वन विभागाला चांगलाच ज्वर चढला असून वनविभाग तत्परतेने कामाला लागला आहे. मात्र ‘जय’ च्या शोध परीक्षेत वनविभागाचा ‘विजय’ होते की ‘पराजय’ याकडे वन्यप्रेमींचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)