शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

घुग्घुसचे नायब तहसीलदार कार्यालय वाºयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 23:34 IST

येथील कार्यालयात कायमस्वरूपी नायब तहसीलदार, लिपिकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. येथे केवळ एक शिपाई कार्यरत आहे.

ठळक मुद्देकार्यालयात कायमस्वरूपी नायब तहसीलदार, लिपिकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : येथील कार्यालयात कायमस्वरूपी नायब तहसीलदार, लिपिकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. येथे केवळ एक शिपाई कार्यरत आहे. कार्यालय सुरू होण्याची वेळ नसल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. बुधवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते सव्वाबारा वाजता निवेदन देण्याकरिता गेले असता कार्यालय कुलूपबंद पाहून संताप व्यक्त केला.महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाची निवड झाली. सभेदरम्यान झालेल्या प्रकाराची तक्रार देण्यासाठी भाजप व्यतिरिक्त सर्व पक्षांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने नायब तहसीलदार कार्यालयात पोहोचले होते. मात्र कार्यालय कुलूप बंद होते.बºयाच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर नायब तहसीलदार, शिपाई कार्यालयात पोहोचले व कुलुप उघडले. त्यानंतर चर्चा करून घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली.नायब तहसीलदार कार्यालयाला कायमस्वरूपी नायब तहसीलदार आणि लिपिक नसल्याने कार्यालय उघडण्याची वेळ नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना कार्यालयीन कामकाजा करीता आल्यानंतर तासन्तास कार्यालय उघडण्याची प्रतीक्षा करावी लागते. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आहे.