शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

नूतन धवने महाराष्ट्र रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 23:16 IST

राज्य शासनाच्या महाराष्ट्र रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना २२ मे २०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात आली असून या मंडळाच्या सदस्यपदी चंद्रपूरच्या रंगकर्मी नूतन धवने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ज्येष्ठ रंगकर्मी श्रीपाद जोशी आणि डॉ. जयश्री कापसे गावंडे यांची मंडळाच्या सदस्यपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाच्या महाराष्ट्र रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना २२ मे २०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात आली असून या मंडळाच्या सदस्यपदी चंद्रपूरच्या रंगकर्मी नूतन धवने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ज्येष्ठ रंगकर्मी श्रीपाद जोशी आणि डॉ. जयश्री कापसे गावंडे यांची मंडळाच्या सदस्यपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.रंगमंचावर सादर होणाऱ्या प्रयोगाच्या संहितांचे पुर्वपरिक्षण करण्यासाठी रंगभुमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे कार्यरत आहे. या मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक अरूण नलावडे यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पुढील तीन वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.मंडळावर नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या सदस्या नूतन धवने या प्रसिध्द नाट्य अभिनेत्री असून शासनाच्या राज्य नाटय स्पर्धेच्या प्राथमिक तसेच अंतिम फेरीमध्ये उत्कृष्ट अभिनयाची सलग सहा रौप्य पदके त्यांनी पटकाविली आहेत. कामगार राज्य नाट्य स्पर्धेतही त्यांनी अनेक पारितोषिके पटकाविली आहे. चंद्रपूरच्या नवोदिता या संस्थेच्या त्या सदस्या आहेत.