शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

इरईला वाचविण्यासाठी आता जनआंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 22:13 IST

चंद्रपूर शहराची जीवनदाहीनी अशी ओळख असलेल्या इरई नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. एवढेच नाही तर, झुडपे तसेच पात्र उथळ झाल्याने नदीचा नाला झाला आहे. या जीवनदाहीनीची गंभीर अवस्था झाली असून मागील काही वर्षांमध्ये शासनाकडून सौंदर्यीकरण, खोलीकरण करण्याचे आश्वासन दिले जात आहे. मात्र अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याने आता इरई बचाव समितीने इरईला वाचविण्यासाठी जनआंदोलन उभारण्याची तयारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देजीवनदाहीनीची दैना : इरई बचाव जनआंदोलन समितीचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहराची जीवनदाहीनी अशी ओळख असलेल्या इरई नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. एवढेच नाही तर, झुडपे तसेच पात्र उथळ झाल्याने नदीचा नाला झाला आहे. या जीवनदाहीनीची गंभीर अवस्था झाली असून मागील काही वर्षांमध्ये शासनाकडून सौंदर्यीकरण, खोलीकरण करण्याचे आश्वासन दिले जात आहे. मात्र अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याने आता इरई बचाव समितीने इरईला वाचविण्यासाठी जनआंदोलन उभारण्याची तयारी सुरू केली आहे.इरईला वाचविण्यासाठी इरई बचाव जनआंदोलनने मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु केले आहे. मागील वर्षी नदीच्या पुन्नरोजीवनासाठी पदयात्रा, बैठा सत्याग्रह आंदोलन केले. एवढेच नाही तर मागील वर्षी जलसंपदा दिनाचे औचित्य साधून येथील महात्मा फुले चौक ते दाताळा पुलापर्यंत अनवानी पायाने पदयात्रा काढली. त्यानंतर इरई नदी पात्रात दिवसभर बैठा सत्याग्रह करून नदीच्या रुंदीकरणाचे काम रेटून धरले. त्यानंतर हळुहळू या नदीच्या पात्राचे रुंदीकरण तसेच इतर कामे करण्यात येत आहे. मात्र पाहिजे तशी गती आजही आली नसून काही वर्षांमध्ये या नदीचे भविष्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता जनआंदोलनने नागरिकांमध्ये जनजागृती करणे सुरु केले असून या नदीचे त्वरित खोलीकरण, सौंदर्यीकरण तसेच अतिक्रमण हटवून नदीपात्र खुले करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात इरई बचाव जनआंदोलन चंद्रपूरचे संयोजक कुशाब कायरकर तसेच इतरांनी प्रशासनाला निवेदनही दिले आहे.