शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिकांच्या मनमानीवर आता प्रशासनाची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:00 IST

टाटा सुमो व मेटॅडोर सदृश्य कंपनीने बांधणी केलेली वाहनाचा २५ किलो मीटर अथवा दोन तासाकरिता ७०० तर १२ रुपये प्रति किलो मीटर भाडे दर निश्चित केले आहे. टाटा ४०७, स्वराज आदींच्या बांधणी केलेली वाहने, विंगर, टेम्पो ट्रॅव्हलर वाहनाचा २५ किलो मीटर अथवा दोन तासाकरिता ८०० रुपये तर १८ रुपये प्रति किलो मीटर भाडे दर निश्चित केले आहे.

ठळक मुद्देदर निश्चित : आरटीओमध्ये करता येणार तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : रुग्णवाहिकांचे भाडे निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत रुग्णवाहिकांचे भाडे निश्चित करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक भाडे आकारल्यास किंवा इतर तक्रारीसाठी नागरिकांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात तक्रार दाखल करता येणार आहे. संचालकांच्या मनमानीवर आता निर्बंध आले आहे.असे असणार दर२५ किलो मीटर अथवा दोन तासाकरिता तसेच प्रति किलोमीटर याप्रमाणे भाडे निश्चित केलेले आहे. मारुती व्हॅन या वाहनाचा २५ किलो मीटर अथवा दोन तासाकरिता ६०० तर १२ रुपये प्रति किलो मीटर भाडे दर निश्चित करण्यात आले आहे. टाटा सुमो व मेटॅडोर सदृश्य कंपनीने बांधणी केलेली वाहनाचा २५ किलो मीटर अथवा दोन तासाकरिता ७०० तर १२ रुपये प्रति किलो मीटर भाडे दर निश्चित केले आहे. टाटा ४०७, स्वराज आदींच्या बांधणी केलेली वाहने, विंगर, टेम्पो ट्रॅव्हलर वाहनाचा २५ किलो मीटर अथवा दोन तासाकरिता ८०० रुपये तर १८ रुपये प्रति किलो मीटर भाडे दर निश्चित केले आहे. आयसीयू अथवा वातानुकूलित वाहनाचा २५ किलो मीटर अथवा दोन तासाकरिता १ हजार तर २२ रुपये प्रति किलो मीटर भाडे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णवाहिका संचालकांच्या मनमानीला चाप बसणार आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल