शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नामांकनाचा पाऊस

By admin | Updated: February 2, 2017 00:28 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निडणुकीसाठी आज बुधवारी अखेरच्या दिवशी नामांकनाचा अक्षरश: पाऊस पडला.

चंद्रपूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निडणुकीसाठी आज बुधवारी अखेरच्या दिवशी नामांकनाचा अक्षरश: पाऊस पडला. जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी तब्बल ४२५ नामांकन दाखल झाले तर, पंचायत समितीच्या ११२ जागांसाठी ६९९ नामांकन सादर झाले. नामांकन परत घेण्याचा अखेरचा दिवस १० फेब्रुवारी असल्याने रिंगणातील खरे चित्र येत्या आठवडाभरातच स्पष्ट होणार आहे.राजकीय पक्षांनी गेल्या आठवडाभरापासून उमेदरावांच्या याद्या गुलदस्त्यात ठेवलया. मात्र आज नामांकन दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने दुपारी १२ वाजेपर्यंत संबंधित उमगदवारांकडे एबी फार्म पोहचविले. दरवर्षीे उमेदवारांच्या याद्या वृत्तपत्रांच्या कार्यालयाकडे संबंधित राजकीय पक्षांकडून प्रसिद्धीसाठी पाठविल्या जात असत. मात्र या वेळी केवळ शेतकरी संघटना वगळता कुण्याही पक्षाने उमेदवारांच्या याद्या प्रसिद्धीस दिल्या नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एकमेकांची धास्ती घेऊन उमेदवार ठरविणे सुरू असल्याने या वेळी प्रथमच अत्यंत गोपनियपणे उमेदवार ठरविले गेले. तर, काँग्रेसने अगदी अखेरच्या दिवसापर्यंत राष््रवादीसोबत आघाडी करण्याचे सांगत अखेरच्या दिवशी आघाडीचा गेम केला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेसचे कार्यकर्तेही वैतागलेले दिसले. काँग्रेसधील गटातटाच्या भांडणांना विराम मिळावा म्हणून विधानसभानिहाय तिकीटवाटपाची जबाबदारी नेत्यांना सोपविण्यात आली होती. मात्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी वरोरा विधानसभा मतदार संघातील काही ठिकाणी आपले उमेदवार लादल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होताना दिसत होती. दरम्यान, नामांकन दाखल करण्याच्या निमीत्ताने काही ठिकाणी उमेदवारांनी रॅली काढून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. तर, काही पक्षांच्या उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जावून नामांकन सादर केले. उमेदवार आणि कार्यकत्यांच्या गर्दीमुळे या वेळच्या निवडणुकीत आज प्रथमच चेतना दिसून आली. असे असले तरी रिंगणात कोणाचे नामंकन कायम राहणार आणि कोणाचे गळणार हे आता महत्वाचे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)