शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर कंत्राटदराचा नामफलक लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 22:54 IST

शहरातील रस्त्यांचे बांधकाम करणारे कंत्राटदार आणि अभियंत्यांची नावे, मोबाईल क्रमांकाचा उल्लेख असणारे फलक त्या रस्त्यावर लावावे, या मागणीसह विविध समस्यांना घेऊन चंद्रपूर बचाव संघर्ष समितीतर्फे आयुक्तांना निवेदन देण्यात आले. दरम्यान आयुक्तांंनी समस्या सोडविण्याचे आश्वसन समितीला दिले.

ठळक मुद्देनिवेदन : चंद्रपूर बचाव संघर्ष समिती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील रस्त्यांचे बांधकाम करणारे कंत्राटदार आणि अभियंत्यांची नावे, मोबाईल क्रमांकाचा उल्लेख असणारे फलक त्या रस्त्यावर लावावे, या मागणीसह विविध समस्यांना घेऊन चंद्रपूर बचाव संघर्ष समितीतर्फे आयुक्तांना निवेदन देण्यात आले. दरम्यान आयुक्तांंनी समस्या सोडविण्याचे आश्वसन समितीला दिले. सदर निवेदनात पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवावी, पाणी बचतीसाठी पाइपलाइन लिकेज दुरूस्त करावे, रस्त्यावरील बंद पथदिव्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू करावा, सिटीझन चार्टरची व्यापक अंमलबजावणी करावी, शहरातील रस्त्याचे बांधकाम करणारे ठेकेदार आणि अभियंत्यांची नावे मोबाईल क्रमांकाचा उल्लेख असणारे फलक त्या रस्त्यावर लावावे, रेन वॉटर हार्वेस्टिंगची मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, वाढती लोकसंख्या लक्षात घेता सिटी बस सुरू करावी, यांचा समावेश आहे. यावर मनपा आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व लवकरच मागण्या मार्गी लावू, असे सांगितले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंधडा, उपाध्यक्ष विजय चंदावार, पप्पु देशमुख, महासचिव मधुसूदन रूंगठा, दत्ताप्रसन्न महादानी, नगरसेवक राजू गोलीवार, राहुल घोटेकर, डॉ. किरण देशपांडे, डॉ. सपना दास महेंद्र राळे, स्वप्निल राजूरकर, सुबोध कासुलकर, कपिल उसगावकर, दिनेश जुमडे, अनुप यादव महेश उचके, सूरज पेंदुलवार, शिशिर हलदार यांच्यासह चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.