शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
2
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
3
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
4
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्सला भिडण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
5
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
6
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
7
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
8
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
9
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
10
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
11
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
12
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
13
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
14
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
15
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
16
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
17
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
18
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
19
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
20
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 

Coronavirus in Chandrapur; बल्लारशाह रेल्वे स्थानकावर "नो मास्क नो एंट्री "

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 20:27 IST

Coronavirus in Chandrapur रेल्वे प्रशासनाने बल्लारशाह रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त केला असून गुजरात, दिल्ली येथून रेल्वेने येणाऱ्या प्रत्येक प्रवाश्यांची कसून चौकशी करण्यात येत असून त्यांचा पत्ता हि लिहून घेण्यात येत आहे व मास्क न लावलेल्या प्रवाश्यांना प्रवेश देण्यात येत नाही.

ठळक मुद्देगुजरात, दिल्ली येथून रेल्वेने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची होतेय तपासणी 

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : कोरोना चा दुसरा टप्पा सुरु झाल्यामुळे व राज्यात संचारबंदी चा माहोल असल्यामुळे याचा परिणाम रेल्वे प्रवाश्यांवर झाल्याचा दिसून येत आहे. रेल्वे प्रशासनाने बल्लारशाह रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त केला असून गुजरात, दिल्ली येथून रेल्वेने येणाऱ्या प्रत्येक प्रवाश्यांची कसून चौकशी करण्यात येत असून त्यांचा पत्ता हि लिहून घेण्यात येत आहे व मास्क न लावलेल्या प्रवाश्यांना प्रवेश देण्यात येत नाही. यासाठी मुख्य द्वारावर शिक्षक, टीटीआई व सुरक्षा जवानांची चमू बसविण्यात आली आहे. 

            रेल्वे स्थानकावर प्रत्येक प्रवाशांची चौकशी व नाव पत्ता घेण्यासाठी तहसील कार्यालयाने २४ तास आळीपाळीने  राजू वानखेडे,पी.डब्ल्यू.जेनेकर,एस.डी.गौरकार,डी.एल.कुबडे,सुभाष जुनघरे व विजय खोब्रागडे यांची नियुक्ती केली आहे.तर रेल्वे प्रशासनाने टीटीआई,व सुरक्षा दलाची नियुक्ती केली आहे.येथे बाहेरून येणाऱ्या प्रत्येक प्रवाश्यांची कसून चौकशी केली जाते.जे प्रवाशी बिना तिकीट येतात त्यांना दंडित करण्यात येते.यामध्ये मास्क न लावलेला यांना प्रवेश नाही तर आरटीपीसीआर ची तपासणी न केलेला प्रवाशी यांनाही प्रवासाची परवानगी देण्यात येत नाही.यामुळे रेल्वे प्रवाश्यांची गर्दी ओसरली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस