शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

गोमांस विक्रीप्रकरणी नऊ जणांना अटक

By admin | Updated: January 22, 2017 00:52 IST

गोमांस विक्री करणाऱ्या नऊ जणांना दुर्गापूर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.

दुर्गापूर पोलिसांची कारवाई चंद्रपूर : गोमांस विक्री करणाऱ्या नऊ जणांना दुर्गापूर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. जामिन रहेमान कुरेशी (३८), नजीम बशीर कुरेशी (३२), आझम हासम कुरेशी (४८), आरीफ रहेमान कुरेशी (४०), खालीक रहेमान कुरेशी (५०), युनुस युसुफ कुरेशी (४०), यशुब हमजा कुरेशी (५०), रशिद हमजा कुरेशी (४८), रऊफ हमजा कुरेशी (५५) सर्व राहणार दुर्गापूर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.काही व्यक्ती गोमांस कापत असल्याची गोपनीय माहिती दुर्गापूर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे दुर्गापूरचे ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वातील सहाय्यक फौजदार पिपरे, रजनीकांत, चंदू नागरे, दहागावकर यांच्यासह घटनास्थळी धाड घातली. यावेळी आरोपी गोमांस कापत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरुन दोघांना ताब्यात घेतले. अन्या सात जण पळून गेले होते. संध्याकाळी पळून गेलेल्या सातही जणांना अटक करण्यात आली.पोलिसांनी आरोपींकडून ६० किलो गोमांस, सुरी, सत्तूर, कुऱ्हाड, लाकडी कुंदा, चार बॅटरी, चार्जर असा एकूण २० हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. राज्यात गोहत्या बंदी असतानाही गोमांस विकत असल्याने आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९९५च्या कलम ५ (क), ९ (अ), प्राण्यांना क्रुरतेने वागविणे अधिनियमअन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)