शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

समाजोपयोगी उपक्रमांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 22:51 IST

समाजातील विधवा, विधुर, पीडित महिलांच्या अडचणी कुणी जाणून घेत नाही. अशा महिला-पुरूषांना संस्थेकडून नवीन जीवन जगण्याची आशा पल्लवीत होणार आहेत. यासारखे उपक्रम राबविणे गरजचे आहे, असे प्रतिपादन सिनेअभिनेत्री राखी सावंत यांनी केले.

ठळक मुद्देराखी सावंत : चंद्रपुरात सर्वधर्मीय परिचय मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : समाजातील विधवा, विधुर, पीडित महिलांच्या अडचणी कुणी जाणून घेत नाही. अशा महिला-पुरूषांना संस्थेकडून नवीन जीवन जगण्याची आशा पल्लवीत होणार आहेत. यासारखे उपक्रम राबविणे गरजचे आहे, असे प्रतिपादन सिनेअभिनेत्री राखी सावंत यांनी केले.ह्मुमन वेलफयर मल्टीपर्पज असोसिएशनच्या वतीने शनिवारी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात सर्वधर्मीय परिचय संमेलन कार्यक्रम पार पडला. यावेळी त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन किशोर जोरगेवार यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी ताहेरा शेख पाशा तर प्रमुख अतिथी म्हणून जावेश पाशा, अधि. फरहत बेग, अंकुश आगलावे, अश्विनी खोब्रागडे, अधि. किशोर पुसलवार आदी उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत संस्थाध्यक्ष शाहीस्ता खान पठाण यांच्याव्दारे पाच वर्षांपासून चालविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. यावेळी शहिस्ता खान पठाण म्हणाल्या, विवाहाच्या कार्यक्रमासाठी लाखो रूपये खर्च करण्यात येतात. परंतु, समाजात अनेक द्रारिद्र्य रेषेखालील असलेला समाजातील कुटुंबीय हा खर्च पूर्ण करू शकत नाही. ही मोठी समस्या सोडविण्यासाठी संस्थेतर्फे प्रयत्न केल्या जात असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच दरवर्षी असाच उपक्रम राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.दोन जोडपे विवाहबद्धयावेळी सर्वधर्म विवाह परिचय मेळाव्यात दोन जोडप्यांचा धार्मिक रिती रिवाजानुसार लग्न सोहळा पार पडला. यावेळी सर्व उपस्थित नागरिकांनी नवजोडप्यांना आशीर्वाद दिला. सदर उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. सिनेतारिका सावंत यांनी पुढील वर्ष सदर कार्यक्रमाला येण्याचे आश्वासन दिले.