शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

वंचितांना मोफत शिक्षण देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 22:43 IST

वर्तमान समाजात विविध प्रश्नांची गुंतागुत वाढत आहेत. त्यामुळे डॉ. एस. टी. चिकटे यांच्यासारख्या कार्यकर्त्याची प्रबोधनासाठी गरज होती. शिक्षणाला प्रज्ञा व शिलाची जोड दिली पाहिजे, असे भगवान बुद्धाने सांगितले. माणसे जोडून घेता आली पाहिजे, हा संदेशही मोलाचा आहीे. आज वंचितांना समान व मोफत शिक्षण देणे गरजेचे असून त्यासाठी चळवळी व्यापक झाल्या पाहिजे, असे मत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देपन्नालाल सुराणा : रेडक्रास भवनात ग्रंथ लोकापर्णनिमित्त प्रबोधन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वर्तमान समाजात विविध प्रश्नांची गुंतागुत वाढत आहेत. त्यामुळे डॉ. एस. टी. चिकटे यांच्यासारख्या कार्यकर्त्याची प्रबोधनासाठी गरज होती. शिक्षणाला प्रज्ञा व शिलाची जोड दिली पाहिजे, असे भगवान बुद्धाने सांगितले. माणसे जोडून घेता आली पाहिजे, हा संदेशही मोलाचा आहीे. आज वंचितांना समान व मोफत शिक्षण देणे गरजेचे असून त्यासाठी चळवळी व्यापक झाल्या पाहिजे, असे मत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी व्यक्त केले.प्रा. चिकटे यांच्या बौद्ध धम्माची शैक्षणिक क्रांती, निळी किरणं व निळ्या रेजिमेंटचा शिपाई या तीन ग्रंथांच्या लोकार्पण समारंभात ते स्थानिक रेडक्रास भवनात बोलत होते. फुले आंबेडकरी स्टडी ग्रुप आणि आंबेडकरी सािहत्य प्रबोधिनीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी माजी विधानसभा उपाध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे तर प्रमुख पाहुणे म्हणून धर्मराज निमसरकर, सत्यशोधक समाजाचे राष्टÑीय अध्यक्ष डॉ. अशोक चोपडे, माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, किशोर पोतनवार, सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष हिराचंद बोरकुटे, प्रा. डॉ. मेघमाला मेश्राम उपस्थित होते.सुराणा म्हणाले, चळवळी सक्षम करण्यासाठी नव्या पिढीपर्यंत प्रबोधनाचा विचार पोहोचविला पाहिजे. आंबेडकरी चळवळीच्या विविध पैलुंवर विचार मांडले. निमसरकर म्हणाले प्रा. डॉ. मेश्राम यांनी प्रा. चिकटे यांच्या ग्रंथांवर प्रकाश टाकला. किशोर पोतनवार, बोरकुटे यांनी मनोगत व्यक्त केले. विदर्भवादी चळवळीला एक नैतिक आधार मिळाल्याचा उल्लेख अ‍ॅड. टेमुर्डे यांनी केला. मूळच्या चंद्रपूर येथील पण सध्या पश्चिम बंगाल येथे खासदार म्हणून प्रतिनिधीत्व करणाऱ्या ममता कपीलकृष्ण ठाकूर यादेखील लोकार्पण समारंभाला उपस्थित होत्या.चिकटे यांच्या अकाली निधनामुळे सामाजिक व शिक्षण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली. संचालन प्रा. डॉ. इसादास भडके व शुद्धोधन मेश्राम यांनी केले.प्रास्ताविक प्रा. शैलेंद्रकुमार चिकटे यांनी केले. स्रेहल चिकटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाप्रसंगी शकुंतला चिकटे, रोशन वाकडे, सुनिल जांभुळे, शुद्धोधन मेश्राम, नागेश सुखदेवे, त्रिलोक शेंडे, गोपी मिश्रा व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.