शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

यश संपादनासाठी जिद्द व चिकाटीची आवश्यकता

By admin | Updated: February 12, 2017 00:44 IST

स्पर्धा परीक्षेत यश संपादन करावयाचे असेल, तर विद्यार्थ्यांमध्ये जिद्द व चिकाटी आवश्यक आहे.

हेमराजसिंग राजपूत : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनवर्गाचे उद्घाटनचंद्रपूर : स्पर्धा परीक्षेत यश संपादन करावयाचे असेल, तर विद्यार्थ्यांमध्ये जिद्द व चिकाटी आवश्यक आहे. त्याचबरोबर विविध सामान्य ज्ञाना पुस्तकांचे वाचण वर्तमानपत्राचे नियमीत वाचण त्याचबरोबर अवांतर वाचनाने स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणे सहज शक्य आहे. असे मौलिक मंत्र अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत यांनी विद्यार्थ्यांना दिला.स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.पी. इंगोले, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, स्पर्धा परीक्षा व व्यवसाय मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख प्रा. संदेश पाथर्डे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी बोलताना उपअधीक्षक हेमराजसिंग राजपूत पुढे म्हणाले, मला एक चांगला प्रशासकीय अधिकारी व्हायचे आहे असे स्वत:ला सांगत रहा, स्वत:शी स्पर्धा करून मुळ उद्देश विकसीत करणे गरजेचे आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांमधील समुह संवाद अत्यंत महत्वाचा ठरतो. त्यामुळे नियमीत एकमेकांशी संवाद साधावा. आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना प्राचार्य डॉ. आर.पी. इंगोले यांनी अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण ठरतील असा विश्वास व्यक्त करून यातूनच चांगले प्रशासकीय अधिकारी घडतील असा आशावाद व्यक्त केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, संचालन डॉ. सपना वेगीनवार तर आभार प्रा. संदेश पाथर्डे यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी डॉ. प्रकाश बोरकर, प्रा. सुनिल चिकटे, प्रा. प्रफुल्ल वैद्य, प्रा. संदीप गुडेल्लीवार, गुरूदास शेंडे, आदींनी प्रयत्न केले. (नगर प्रतिनिधी)