शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय चारित्र्यसंपन्न शिक्षण देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 22:56 IST

ज्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पूरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे, अशा शिक्षकांनी आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण करुन चारित्र्यसंपन्न शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्याची गरज असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी बुधवारी कर्मवीर दादासाहेब मा. सा. कन्नमवार सभागृहामध्ये आयोजित शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देदेवराव भोंगळे : जिल्ह्यातील १६ आदर्श शिक्षकांचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ज्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पूरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे, अशा शिक्षकांनी आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण करुन चारित्र्यसंपन्न शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्याची गरज असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी बुधवारी कर्मवीर दादासाहेब मा. सा. कन्नमवार सभागृहामध्ये आयोजित शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.याप्रसंगी दिलीप पायपरे, हेमंत वाग्दरकर, दीपलक्ष्मी म. कापकर, अर्चना नवघडे, जिवनदास डोंगरे, गजेंद्र जवंजाळ, प्रमोद तुपट, विठ्ठल वनसिंगे, कमलेश सावसाकडे, गंगाधर गायकवाड, अरूण झगडकर, प्रमिला डाहुले, वैशाली तुम्मे, विष्णु बडे, चंदा धारणे, नरेश बोभाटे या शिक्षकांचा आदर्श शिक्षक पूरस्काराने सन्मान करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती क्रिष्णा सहारे, वित्त व बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, कृषी व पशुसंवर्धन सभापती अर्चना जिवतोडे, महिला व बाल कल्याण सभापती गोदावरी केंद्रे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दिपेंद्र लोखंडे, शिक्षण व क्रीडा समितीचे सदस्य पृथ्वीराज अवताडे, रणजित सोयाम, गोपाळा दडमल, नितू चौधरी, रोशनी खान, कल्पना पेचे, योगीता डबले, मेघा नलगे, जे.डी.पोटे आदी उपस्थित होते.शिक्षकांनी आपल्या तालुक्याचा, जिल्ह्याचा नाव कसा पुढे येईल यावर लक्ष देऊन शिक्षण दिले पाहिजे, असेही देवराव भोंगळे म्हणाले.शिक्षण पध्दतीत आमुलाग्र बदल झालेला असल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगले गुण देण्यासाठी सतत प्रयत्न करावे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले. उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती क्रिष्णा सहारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांनी पाठविलेले शुभेच्छा संदेशही वाचून दाखविण्यात आल्या.प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दिपेंद्र लोखंडे यांनी तर संचालन विस्तार अधिकारी अर्पण माशीरकर यांनी केले. आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी (प्राथमिक) अरुण काकडे यांनी केले. यावेळी मोठया संख्येने शिक्षक वर्ग उपस्थित होता.