शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनमुक्त समाज निर्मितीची गरज

By admin | Updated: April 18, 2017 00:51 IST

व्यसनमुक्ती काळाची गरज असून व्यसनमुक्त समाज निर्मिती करण्यासाठी समाजातील सामाजिक संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

सुधीर मुनगंटीवार : राजुरा येथे दारू व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन शिबिरराजुरा : व्यसनमुक्ती काळाची गरज असून व्यसनमुक्त समाज निर्मिती करण्यासाठी समाजातील सामाजिक संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. चंद्रपूर जिल्हा दारूमुक्त झाला. परंतु व्यसनाधिन समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी गावोगावी प्रबोधन करण्याची गरज असून प्रबोधनातून व्यसनमुक्ती ही संकल्पना राबवून व्यसनमुक्त समाज निर्मिती करू, असे प्रतिपादन राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना राजुरा द्वारा आयोजित दारू व्यसनमुक्ती मार्गदर्शन शिबिराप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना डॉ. राणी बंग म्हणाल्या, समाजातील व्यसनाधिनता नष्ट करण्यासाठी युवकांमध्ये जनजागृतीची गरज आहे. व्यसन कुठलेही असो, मानवाचे जीवन नष्ट करते, असे सांगितले. याप्रसंगी शिरपूर येथील संतोष महाराज यांचे मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार अ‍ॅड.एकनाथराव साळवे, नगराध्यक्ष अरुण धोटे, आरती बंग, चंदू पाटील मारकवार, पं. स. सभापती कुंदा जेनेकर, ज्योती ठावरी, संजय बुटले, राजेश कुकवास, बाबुराव भाजीपाले, यशवंत उके, श्रीनिवास सहारे, लक्ष्मीकांत धानोरकर, अनिल डोंगरे, दिगांबर वासेकर, दिवाकर शेंडे, बालाजी निकोडे, रावा जिवतोडे, आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)