शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पक्षबांधणीसाठी राष्ट्रवादीची जिल्हास्तरीय आढावा बैठक

By admin | Updated: July 28, 2016 01:35 IST

महानगर पालिका आणि जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करीत जिल्हराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हास्तरीय आढावा

चंद्रपूर: महानगर पालिका आणि जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करीत जिल्हराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हास्तरीय आढावा बैठक बुधवारी कॉन्ट्रक्टर सभागृहात पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुका हा या बैठकीतील चर्चेचा मुख्य विषय होता. पक्ष संघटन बांधणी, बुथ निहाय कार्यकर्त्यांवर देण्यात येणारी जवाबदारी निश्चित करण्याच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, सर्व फ्रंटलचे तालुकास्तरीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांना बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. सोबतच काही नवीन कार्यकर्त्यांवर प्रमुख जवाबदारी देण्यात आली. पक्षीय आढावा मिळविता यावा, यासाठी तालुका निहाय निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली. निरीक्षकांच्या माध्यमातून तालुक्यात होणाऱ्या पक्षासंबंधीच्या कार्यक्रमाची, संघटन बांधणीबाबत जवाबदारी निश्चिती तसेच युती शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ करण्यात येणाऱ्या आंदोलनाच्या यशस्वीतेची जवाबदारी सोपविण्यात आली. याप्रसंगी अ‍ॅड.मोरेश्वर टेमुर्डे, अ‍ॅड.बाबासाहेब वासाडे, राजेंद्र वैद्य, उद्धवराव शिंगाडे, सुदर्शन निमकर, शशीकांत देशकर, महादेव पिदुरकर, हिराचंद्र बोरकुटे, राजीव कक्कड, सुरेश रामगुडे, महिला जिल्हाध्यक्षा बेबी उईके, वरोरा नगराध्यक्ष जनाबाई पिंपळशेंडे, अरुण निमजे, नितीन मत्ते, नितीन भटारकर, डि. के. आरीकर, विलास नेरकर, सैय्यद अनवर, सतीश मिनगुलवार, गुड्डू खान, पंकज पवार, ज्योती रंगारी, यांच्यासह जिल्हा, तालुका तसेच शहर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.