शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीला हवे ब्रह्मपुरीसह चंद्रपूर

By admin | Updated: June 19, 2014 23:44 IST

राज्यातील विधानसभा निवडणुकांना अवघे काही महिने उरले असतानाच जिल्हातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तीन विधानसभा मतदार संघावर आपला हक्क सांगितला आहे. तिकडे मुंबईत राकाँतील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत

जिल्ह्यात हव्या तीन जागा : राकॉंच्या प्रस्तावाला काँग्रेसचा नकारगोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूरराज्यातील विधानसभा निवडणुकांना अवघे काही महिने उरले असतानाच जिल्हातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तीन विधानसभा मतदार संघावर आपला हक्क सांगितला आहे. तिकडे मुंबईत राकाँतील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निवडणुका स्वतंत्र लढायच्या की एकत्रित यावर खल सुरू असताना स्थानिक नेत्यांनी मात्र ही मागणी करून काँग्रेसमधील नेत्यांपुढे प्रश्न उभा केला आहे.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस युतीमध्ये जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघातील जागा सध्या काँग्रेसकडे आहेत. त्यापैकी चंद्रपूर, बल्लारपर आणि ब्रह्मपुरी ता तीन ठिकाणी भाजपाचे आमदार आहेत. विशेष म्हणजे या तीन्ही जागेवर राकॉने हक्क सांगितला आहे.ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघातून लढण्यासाठी राकॉचे नेते आणि विद्यमान जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप गड्डमवार यांची तयारी आहे. गेल्या २००९ च्या निवडणुकीत ते काँग्रेसमध्ये असताना त्यांनी ही जागा तेथून अपक्ष लढविली होती. नंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतला. तेव्हापासून त्यांची तयारी सुरू आहे. ही जागा काँग्रेसने राकॉसाठी सोडावी, यासाठी पक्षाची आग्रही भूमिका आहे.बल्लारपूर आणि चंद्रपुरातही भाजपाचे आमदार आहेत. या ठिकाणी काँग्रेसला सातत्याने अपयश येत असल्याने ही जागा आम्हाला द्या, अशी राकॉची मागणी आहे. असे असले तरी, काँग्रेस मात्र यासाठी तयार नाही. आगामी निवडणुकीत या दोन्ही पक्षातील युती कायम राहते की तुटते यावरच सर्व काही अवलंबून आहे.