शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
3
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
4
चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
5
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
6
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
7
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
8
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
9
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
10
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
11
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
12
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
13
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
14
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
15
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
16
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
17
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
18
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
19
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

नवरगाव-खुटाळा-नेरी रस्त्याची दुरवस्था

By admin | Updated: March 8, 2015 00:37 IST

नवरगाव-पेंढरी-खुटाळा-नेरी रस्त्याची दूरवस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

पेंढरी (कोके) : नवरगाव-पेंढरी-खुटाळा-नेरी रस्त्याची दूरवस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.चिमूर-नेरी-नवरगाव-सिंदेवाही या २६८ राज्यमार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. या मार्गावरून जवळ अंतर पडत असल्यामुळे मूल, सिरोंचा, चामोर्शी, मार्कंडा, गडचिरोली, वरोरा, वर्धा, देवळी, अमरावती, वणी यवतमाळ, हिंगणघाट, समुद्रपूर आदी शहराला जाण्यासाठी हा मार्ग जवळचा आहे. परंतु हा रस्ता अतिशय अरुंद आहे. हा रस्ता ठिकठिकाणी उखडलेला आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून रात्री ये-जा करणाऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. हिच परिस्थिती नेरी-सिरपूर-तळोधी व खुटाळा - गोखट- काजळसर रस्त्याची आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी अनेकवेळा संबंधितांना निवेदन देण्यात आले. मात्र कोणताही उपयोग झाला नाही. (वार्ताहर)