शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात राष्ट्रीय ज्युडो कराटे क्रीडा स्पर्धा

By admin | Updated: March 4, 2016 01:03 IST

चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग स्पोर्टस् अकादमी, राष्ट्रीय वन पर्यावरण संरक्षण समिती तथा महाराष्ट्र राज्य युवा पत्रकार संघ ...

देशभरातील ५०० विद्यार्थी सहभागी : पुरुषांमध्ये इलाही खान तर महिलांमध्ये रूचिका वाळके अजिंक्यचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग स्पोर्टस् अकादमी, राष्ट्रीय वन पर्यावरण संरक्षण समिती तथा महाराष्ट्र राज्य युवा पत्रकार संघ चंद्रपूरच्यावतीने स्थानिक महानगरपालिका प्रांगणात १५ वी खुली राष्ट्रीय ज्युडो कराटे क्रीडा स्पर्धा झाली. या स्पर्धेत २७ पेक्षा जास्त चमूंनी सहभाग घेतला. मंगळवारी स्पर्धेचा समारोप झाला.प. बंगाल, जबलपूर, आसाम, कलकत्ता येथून जवळपास ५०० पुरूष व महिलांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. पुरुषांच्या खुल्या चॅम्पियनशिपमध्ये वर्धाचे इलाही खान यांना गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले. पुरुषांमध्येच द्वितीय क्रमांक पश्चिम बंगालचे सोहेल बेग, नागपूर येथील दयाल धवल तृतिय, आशिष नान्दे चतुर्थ तर प्रोत्साहनपर बक्षिस म्हणून अश्विन चाफेकर याला सन्मानित करण्यात आले. मुलींध्ये प्रथम पारितोषिक रूचिका वालके, किर्ती राऊत द्वितीय, तृतिय पारितोषित शुभांगी गोकुला तर चौथे पारितोषिक प्रतीक्षा सोनटक्के यांना प्रदान करण्यात आले. पुरूष विजेत्यांना प्रथम बक्षिस नगर राशी २५ हजार, २० हजार, १५ हजार, १० हजार तर प्रोत्साहन पर बक्षिस ३ हजार रुपयांचे तर महिलांना प्रथम १२ हजार, द्वितीय ७ हजार, तृतीय ५ हजार तर चतुर्थ बक्षिस ३ हजार रुपयांचे देण्यात आले. या कार्यक्रमाला जि.प. अध्यक्षा संध्या गुरनुले, एमएसईबीच्या कार्यकारी अभियंता अर्चना घोडेस्वार, ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, ज्येष्ठ राकाँ नेते अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे, ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. भगवान पाटील, अ‍ॅड. वामनराव चटप, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, दिलीप झाडे, हिराचंद बोरकुटे, वामनराव झाडे, डी.के. आरीकर, राजू कोटकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा बेबी उईके, ज्योती रंगारी, प्रा. एस.टी. चिकटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी चंद्रपूर ज्युडो कराटे बॉक्सिंग स्पोर्टस् अकादमी तथा महाराष्ट्र राज्य युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सोमेश्वर येलचलवार, वसंत येलचलवार, राजु बिट्टूरवार, दिनेश एकवनकर, रकिबभाई, गजानन हिरेमट, सुभाष थोरात, प्रवीण मोरे, ज्योती जयपुरकर, करुणा सोमेश्वर येलचलवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)