शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेत नागपूर विभाग विजयी

By admin | Updated: January 22, 2017 00:58 IST

चंद्रपूर जिल्हा मल्टीपर्पज व्हॉलीबॉल असोसिएशन व लोक शिक्षण संस्था वरोराच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सब ज्युनीअर व्हॉलीबॉल स्पर्धेत पहिल्या दिवशी मुले व मुलीच्या नागपूर विभागीय संघ विजेते ठरले.

राज्यातील अनेक संघाचा सहभाग : व्हॉलिबॉल असोसिएशनचे आयोजनवरोरा : चंद्रपूर जिल्हा मल्टीपर्पज व्हॉलीबॉल असोसिएशन व लोक शिक्षण संस्था वरोराच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सब ज्युनीअर व्हॉलीबॉल स्पर्धेत पहिल्या दिवशी मुले व मुलीच्या नागपूर विभागीय संघ विजेते ठरले. सदर स्पर्धेचे उदघाटन वरोरा न.प अध्यक्ष अहेतेश्याम अली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री संजय देवतळे, नगरसेविका सुनिता काकडे, नगरसेवक गणराज भिवदरे, नरेंद्र जिवतोडे, डॉ. आर.आर. महाजन, राज्य व्हॉलीबाल संघटनेचे मनमन पालने, अर्शद काजी, निकुंब, सुरेश पाचपोर, हेमंत गिते, अशोक बिसेन, महेश राऊत आदी उपस्थित होते. लोक शिक्षण संस्था वरोराच्या प्रांगणात उभारलेल्या दोन मैदानावर व्हॉलीबॉल स्पर्धा सुरू असुन महाराष्ट्रातील मुला-मुलीचे १६ संघ सहभागी झाले आहे. बिड येथील ज्येष्ठ व्हॉलीबॉल खेळाडू शकील हे स्पर्धेचे निरीक्षक म्हणून उपस्थित आहे. उद्घाटनानंतर झालेल्या सामन्यात मुलांमध्ये नागपूरच्या संघानी नाशिकच्या संघावर दोन शुन्यनी मात केली. पुणे संघाने औरंगाबाद संघावर दोन शुन्यनी मात केली. तर मुलीमध्ये नागपूर संघाने औरंगाबाद संघावर दोन शुन्य व पुणे संघाने लातुर संघावर दोन शुन्यनी मात करून विजय मिळविला. उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन विनोद उमरे यांनी तर आभार गजानन जिवतोडे यांनी मानले. स्पर्धेचे बक्षीस वितरण २२ जानेवारी रोज रात्री ७ वाजता करण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)