शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

नागभीड - नागपूर जुनी नँरोगेज रेल्वे लाईन उधळण्यास सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:26 IST

नागभीड : नागपूर ब्राँडगेज रेल्वे मार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्यात आली नसली तरी जुना नँरोगेज रेल्वे मार्ग उधळण्यास ...

नागभीड : नागपूर ब्राँडगेज रेल्वे मार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्यात आली नसली तरी जुना नँरोगेज रेल्वे मार्ग उधळण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

नागभीडपासून समोर भिवापूरकडे हा मार्ग उधळण्यात येत आहे.

नागभीड नागपूर हा नँरोगेज मार्ग सुरू असताना या मार्गावरून गाड्यांचे चार टायमिंग सुरू होते. पण ब्राडगेज मार्गाचे त्वरित काम सुरू करण्याच्या नावाखाली २५ नोव्हेंबर २०१९ रोजी संपूर्ण गाड्यांचे टायमिंग बंद करण्यात आले. या बाबीस आता सव्वा वर्षाचा कालावधी होत आहे. मात्र कामाची कोणतीही गती दिसत नव्हती. या गाड्यांनी चंद्रपूर, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील हजारो प्रवासी रोज प्रवास करायचे. मात्र या गाड्याच बंद करण्यात आल्याने प्रवाशांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता.

दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात या रेल्वे मार्गासाठी अतिशय अल्प तरतूद करण्यात आली असल्याने या मार्गाच्या भवितव्याविषयी संदेह व्यक्त होत असतानाच या मार्गावरील जुनी नँरोगेज रेल्वे लाईन उधळण्याच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे. या कामाने ब्राँडगेज मार्गाचे काम लवकरच सुरू होईल अशी आशा व्यक्त होत आहे.

बॉक्स

ब्राडगेजसाठी ७०८ कोटींचा खर्च

नागभीड - नागपूर हा रेल्वे मार्ग १०६ किमी लांबीचा असून या रेल्वे मार्गाचे ब्राँडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी ७०८ कोटी ११ लाख रूपये खर्च असून यातील निम्मा वाटा राज्य सरकार उचलणार आहे. उल्लेखनीय बाब ही की या मार्गासाठी जुलै २० मध्ये दुसऱ्यांदा निविदा मागविण्यात आल्या होत्या.