शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

तीन तलाक बिलाच्या विरोधात मुस्लीम महिलांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 23:12 IST

केंद्र सरकारच्या तीन तलाक बिलच्या विरोधात बल्लारपूर येथील मुस्लीम महिलांनी सोमवारी मोर्चा काढला. शरीअत बचाव कमिटी मार्फत निघालेला हा मोर्चा येथील मंगलमूर्ती लॉन वरून एसडीओ कार्यालयावर धडकला.

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : केंद्र सरकारच्या तीन तलाक बिलच्या विरोधात बल्लारपूर येथील मुस्लीम महिलांनी सोमवारी मोर्चा काढला. शरीअत बचाव कमिटी मार्फत निघालेला हा मोर्चा येथील मंगलमूर्ती लॉन वरून एसडीओ कार्यालयावर धडकला. त्यानंतर तीन तलाक बिल रद्द करावे, या मागणीचे निवेदन राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या मार्फतीने पाठविण्यात आले.तीन तलाक बील लोकसभेत घाईघाईने मंजूर करण्यात आले आहे. तो कायदा मागे घ्यावा, या मागणीसोबतच कठुवा, उन्नाव व सूरत येथे झालेल्या अत्याचाराच्या घटनांमधील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. या मोर्चात तीन तलाक बिल विरोधात घोषणा देत मुस्लीम महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.