शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

चांदगाव शिवारात महिलेची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 00:25 IST

चांदगाव शिवारात इंदू ईश्वर कुथे रा. टिळक नगर ब्रम्हपुरी (४६) या महिलेचा मृतदेह आढळला. डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : चांदगाव शिवारात इंदू ईश्वर कुथे रा. टिळक नगर ब्रम्हपुरी (४६) या महिलेचा मृतदेह आढळला. डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास उघडकीस आली असून सर्वत्र खळबळ उडाली आहे.ब्रह्मपुरी टिळक नगर येथील रहिवाशी ईश्वर कुठे यांचे शेत चांदगाव शिवारात आहे. शेती कामासाठी ईश्वर कुथे हे इंदूला दररोज सकाळी दुचाकीने सोडून देत व सायंकाळी परत घेऊन येत होते. सकाळी सोडल्यानंतर ते आणण्यासाठी गेले असता इंदू शेतात बांधीच्या पाण्यात पडून असल्याचे दिसून आले. परिसरातील लोकांच्या सहाय्याने ताबडतोब रुग्णालयात हलविले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. इंदूच्या डोक्यावर असलेल्या गंभीर जखमांमुळे मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. घटनास्थळी इंदूचा मोबाइल आढळून आला. मात्र तिचा गवत कापण्याचा विळा सापडला नाही. यावरून इंदूची हत्या झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी व ठाणेदार दीपक खोब्रागडे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Murderखून