शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेच्या मतदार यादीनुसार मनपा निवडणूक

By admin | Updated: September 17, 2016 01:33 IST

चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक २०१७ मध्ये होणार आहे. १६ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर २०१६ या कालावधीत

संजय काकडे : पत्रकार परिषदेत दिली माहितीचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक २०१७ मध्ये होणार आहे. १६ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर २०१६ या कालावधीत विधानसभा मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे. यावर आधारित मतदार यादी मनपा निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त संजय काकडे यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.१ जानेवारी २०१७ रोजी वयाचे १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकाने या कालावधीत मतदार यादीत नाव नोंदवावे. नाव नोंदविले तरच त्याला आगामी महापालिका निवडणुकीमध्ये मतदान करता येईल, असेही यावेळी आयुक्त काकडे यांनी स्पष्ट केले. पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज नमुना क्रमांक ६ भरावयाचा आहे. याकरिता महानगरपालिकेच्या सर्व शाळा, एफईएस महिला महाविद्यालय, छोटुभाई पटेल महाविद्यालय, सरदार पटेल महाविद्यालय, राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, सरस्वती महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, यशोधरा कॉलेज आॅफ फार्मसी, राजीव गांधी महाविद्यालय, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तुकूम, जैनुद्दीन जव्हेरी पॉलिटेक्नीक, विधि महाविद्यालय तुकूम, जनता महाविद्यालय, बजाज पॉलिटेक्नीक व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नावाची नोंदणी करता येणार आहे. याशिवाय मनपाच्या सर्व झोन कार्यालयामध्येदेखील नोंदणी करता येईल, असेही काकडे यांनी सांगितले. याबाबत मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष प्रयत्न केला जाणार आहे. बॅनर, होर्डिंग्ज, मोबाईलवर एसएमएस पाठविले जातील, अशी माहितीही संजय काकडे यांनी दिली. यावेळी उपायुक्त विजय इंगोले उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)