शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

थकीत मालमत्ता करधारकांवर महानगरपालिकेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 22:10 IST

महानगरपालिकेचे मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार येथील एका खासगी कोचिंग क्लासेसच्या खोलीला कुलूप ठोकला. त्यामुळे शहरातील कोचिंग क्लासेसधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देखासगी कोचिंग क्लासेसला ठोकले कुलूप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानगरपालिकेचे मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार येथील एका खासगी कोचिंग क्लासेसच्या खोलीला कुलूप ठोकला. त्यामुळे शहरातील कोचिंग क्लासेसधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. .शहरातील रघुवंशी कॉम्पलेक्समध्ये तिसऱ्या माळ्यावर भरत खांडेकर हे इंग्लीश स्पिकिंग कोचिंग क्लासेस चालवितात. त्यांच्याकडे २०१५-१६ पासून तब्बल दोन लाख ९७ हजार रुपये मालमत्ता कर थकीत आहे. थकीत कर भरण्यासंदर्भात मनपाने त्यांना नोटीस पाठविली होती. मात्र, नोटीसकडे त्यांनी दुर्लक्ष केले होते. त्यानंतर जप्तीची नोटीस पाठविण्यात आली होती. या नोटीसालाही पाठ दाखविल्यानंतर मनपाच्या जप्ती पथकाने सोमवारी रघुवंशी कॉम्पलेक्समध्ये धाड घालून कुलूप ठोकून सील करण्यात आले. झोन अधिकारी नरेंद्र बोबाटे, करविभाग प्रमुख लक्ष्णम आत्राम, कर लिपिक राजेश नवलकर, शिपाई रवींद्र इटनकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.