शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणावर चालला मनपाचा बुलडोजर

By admin | Updated: July 19, 2016 01:04 IST

चंद्रपूर महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम तिव्रतेने सुरू केली आहे. या अंतर्गत आज सोमवारी येथील तंदूर

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम तिव्रतेने सुरू केली आहे. या अंतर्गत आज सोमवारी येथील तंदूर हॉटेलसमोरील भंगार व्यावसायिकाने मोकळ्या जागेवर केलेले अतिक्रमण बुलडोजर चालवून मनपाने हटविले. यासोबतच रस्त्यावरील लोखंडी फलकेही तोडून रस्ता मोकळा केला.रामनगर पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या नजूल मोहल्ल्यातील सीट क्रमांक ७ व प्लॉट क्रमांक १० मध्ये रहमान खान नामक व्यक्तीने अतिक्रमण करून भंगाराचे दुकान थाटले होते. मनपा प्रशासनाने त्यांना जागा रिकामी करण्यासाठी दोनवेळा नोटीस पाठविली. मात्र त्यांनी अतिक्रमण हटविले नाही. त्यामुळे आज मनपाचे अतिक्रमण विभाग प्रमुख सचिन माकोडे, अभियंता रवींद्र हजारे, रंगे आदी सदर जागेवर दाखल झाले व बुलडोजरच्या सहाय्याने संपूृर्ण अतिक्रमण हटविले. यासंदर्भात सचिन माकोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर व्यक्तीने मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून दुकान थाटले होते, असे सांगितले. वारंवार नोटीस देऊनही अतिक्रमण न हटविल्याने आज बुलडोजर चालवावे लागले. यासोबत आज रस्त्याच्या बाजुला ज्यांनी आपल्या व्यवसायाचे लोखंडी फलक लावले होते, तेदेखील तोडून रस्ता मोकळा करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)रविवारी मुख्य मार्गावर दुकाने लागणार नाही४रविवारी चंद्रपुरात मुख्य बाजारपेठ बंद असते. त्यामुळे छोटेमोठे व्यावसायिक या संधीचा फायदा घेत गांधी चौकपासून जयंत टॉकीज चौकापर्यंत रस्त्यावर दुकाने थाटतात. ग्राहकही आपल्या मनपसंत वस्तू घेण्यासाठी येथे गर्दी करतात. त्यामुळे वाहतूक प्रभावित होते. यावर आळा घालण्यासाठी आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून बिनबा गेटकडे जाणाऱ्या मार्गावर व्यावसायिकांना दुकाने लावण्यास मनपाने बजावले आहे. मुख्य मार्गावर दुकाने लावू नये, अशी तंबीही मनपाने दिली आहे.