शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताई धबधबा पर्यटकांनी फुलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 22:24 IST

चिमूर तालुक्यातील डोमा येथील निसर्गाच्या हिरव्या वनराईने नटलेल्या मुक्ताई धबधबा पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनले असून मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करीत आहेत. मात्र येथे येणाऱ्या काही पर्यटकांकडून पर्यावरणाला नुकसान होइल, असे कृत्य केले जाते.

ठळक मुद्देसंवर्धनासाठी विरांगणा मुक्ताई ट्रस्टचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कशंकरपूर : चिमूर तालुक्यातील डोमा येथील निसर्गाच्या हिरव्या वनराईने नटलेल्या मुक्ताई धबधबा पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनले असून मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करीत आहेत. मात्र येथे येणाऱ्या काही पर्यटकांकडून पर्यावरणाला नुकसान होइल, असे कृत्य केले जाते. पर्यावरण आणि आदिवासींच्या प्रेरणास्थळाच्या संरक्षणासाठी युवकांनी सहकार्य करावे, असे आवाहन विरांगणा मुक्ताई आदिवासी सेवा चारिटेबल ट्रस्ट आणि माना जमात विद्यार्थी युवा संघटनेने केली आहे.नागभीड - चिमूर तालुक्यातील सात बहिणी डोंगराच्या कुशीत वसलेल्या डोमा येथे मुक्ताई धबधबा आहे. याठिकाणी संपूर्ण विदर्भातून पर्यटक येत असतात. येथील निसर्ग आणि धबधब्याचा आनंद घेतात. याच ठिकाणी आदिवासींचे श्रद्धास्थान विरांगणा मुक्ताई देवस्थान आहे. या प्रेरणा स्थळावर डोमावासी आणि लाखो आदिवसींची श्रद्धा आहे. हा भाग जंगलात असल्याने वन्यप्राणी आणि पक्षी यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने संवदेनशील आहे. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीने तसे बेजबाबदारपणे वागण्याने या प्रेरणास्थळाची विनाकरण बदनामी होत असल्याने समोर आलले आहे. आदिवासींच्या व डोमा वासियांना याच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.पर्यटकांवर स्वयंसेवक व पोलिसांची नजरमुक्ताई देवस्थान समिती व स्थानिक पोलीस प्रशासनाच्या मदीतने उन्माद माजवणाऱ्या पर्यटकांच्या नियंत्रणासाठी पावले उचलली आहे. मुक्ताई ट्रस्टचे स्वयंसेवक व पोलीस येथे पहारा देत आहे. मुक्ताई ट्रस्टच्या वतीने पर्यटकांकडून कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये याकरिता सूचना फलक लावले आहे. पर्यटकांना निसर्ग व धबधब्याचा आनंद घेण्यासाठी सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत कालावधी ठरवलेला आहे. पर्यटकांनी धबधब्याजवळ स्वयंपाक करू नये. धोकादायक ठिकाणी सेल्फी घेऊ नये. प्लास्टिक व इतर वापराच्या वस्तू कचराकुंडीत टाकूर परिसर स्वच्छ ठेवा, असे आवाहन सूचना मुक्ताई ट्रस्टचे अध्यक्ष रामराव नन्नावरे यांनी केले आहे.

टॅग्स :tourismपर्यटन