शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

चिमूर क्रांती जिल्ह्यासाठी तहसीलसमोर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:24 IST

चिमूर क्रांती जिल्हा व वेगळा विदर्भ झाला पाहिजे, या मागणीसाठी चिमूर क्रांती जिल्हा कृती समितीच्या वतीने सोमवारला तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

आॅनलाईन लोकमतचिमूर : चिमूर क्रांती जिल्हा व वेगळा विदर्भ झाला पाहिजे, या मागणीसाठी चिमूर क्रांती जिल्हा कृती समितीच्या वतीने सोमवारला तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक यांच्यामार्फतीने निवेदन देण्यात आले.चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी मागील ४० वर्षांपासून वारंवार केली जात आहे. सरकारचे या चिमूर क्रांती जिल्ह्याच्या मागणीकडे लक्ष नाही. यापूर्वी जिल्ह्यासाठी अनेक आंदोलन, उपोषण व मोर्चे काढण्यात आले आहे. तरीही याची अजूनपर्यंत दखल घेण्यात आलेली नाही.या मागणीकडे पुन्हा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तहसील कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. यावेळी चिमूरच्या स्वातंत्र लढ्यातील योगदानाबद्दल माहिती देण्यात आली. या आंदोलनात माजी राज्यमंत्री डॉ. रमेश गजभे, नरेंद्र बंडे, सुनील मैद, गजानन अगडे, बाळू बोभाटे, लता अगडे, सिंधू रामटेके, राजू मुरकुटे, विलास मोहीनकर अविनाश अगडे, कुळसंगे, लिलाताई नंदरधने आदी सहभागी झाले होते. दिवसभर धरणे दिल्यानंतर सायंकाळी उपविभागीय अधिकाºयांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.