शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

सातव्या दिवशीही हॉकर्स सेनेचे आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 21:45 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक ते बिनबा गेटपर्यंत दर रविवारी संडे मार्केट भरविला जात होता. याविरूद्ध काही व्यक्तींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

ठळक मुद्देउपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली : विविध संघटनांचा पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक ते बिनबा गेटपर्यंत दर रविवारी संडे मार्केट भरविला जात होता. याविरूद्ध काही व्यक्तींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने हा बाजार हटविण्याचा आदेश दिला. त्यामुळे फेरीवाल्यांचा संडे बाजार सुरू ठेवण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेतर्फे जिल्हाध्यक्ष तथागत पेटकर यांच्या नेतृत्वात २७ आॅगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले. सातव्या दिवशीही हे आंदोलन सुरूच असून आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावली आहे.चंद्रपुरातील चार झोनमध्ये फेरीवाल्यांच्या प्रतिनिधीला संधी देऊन झोन पथकर समिती गठित करावी, शहरातील हातठेलेधारक, टपरीधारक, भाजी व कापड विके्रत्यांना स्वयंरोजगारासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, शहर पथकर समिती स्थापन होईपर्यंत लहान विके्रत्यांना मनपाने संरक्षण द्यावे, नाईट प्लॉझा, खाऊ गल्ली आणि फे स्टिवलकरिता मनपाने नियोजन करावे, संडे मार्केट पुर्ववत सुरू करावे, रस्त्यावरील विके्रता उपजीविका संरक्षण अधिनियम २०१४ अंतर्गत शहरातील सर्व फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मूभा देण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.मंगळवारी मोर्चाफेरीवाल्यांच्या विविध समस्यांना घेऊन रिपब्लिकन हॉकर्स सेना, विविध लघू व्यापारी संघटना, तसेच फेरीवाल्यांचा आंदोलनाला समर्थक करणाऱ्या संघटनाकडून मंगळवार दि. ४ सप्टेंबर रोजी महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन हॉकर्स सेनेचे जिल्हाध्यक्ष इंजि. पेटकरने दिली.