शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात डॉक्टरांचे आंदोलन

By admin | Updated: June 7, 2017 00:39 IST

डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरचा कायदा संसदेने मंजूर करावा यासह अन्य मागण्यांसाठी इंडियन मेडीकल असोसिएनतर्फे मंगळवारला ‘दिल्ली चलो’ अभियान राबविण्यात आले.

चारतास सेवा बंद : दिल्लीच्या आंदोलनात अनेकांचा सहभागलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरचा कायदा संसदेने मंजूर करावा यासह अन्य मागण्यांसाठी इंडियन मेडीकल असोसिएनतर्फे मंगळवारला ‘दिल्ली चलो’ अभियान राबविण्यात आले. यावेळी देशातील सर्व डॉक्टरांनी ‘इंडिया गेट’वर धरणे आंदोलन केले. यामध्ये चंद्रपुरातील आयएमए संस्थेने आयएमए सभागृहात सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत धरणे आंदोलन केले. आंदोलन काळात एकही रुग्णांची तपासणी करण्यात आली नाही. १८ राज्यांमध्ये डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्याविरोधात कायदे झाले आहेत. मात्र तरीही असे प्रकार थांबताना दिसत नाहीत. केंद्र सरकार मेडीकल कौन्सिल आॅफ इंडिया बरखास्त करून त्याऐवजी लालफितीच्या डॉक्टरांचे प्रत्यक्ष प्रतिनिधित्व नसलेले नॅशनल मेडीकल कमिशन आणू पाहत आहे. त्याऐवजी मेडीकल कौन्सिल आॅफ इंडिया याच संस्थेत आवश्यक ती सुधारणा करावी. एमबीबीएस करताना तो विद्यार्थी विविध प्रकारच्या परीक्षा सरकारमान्य विद्यापीठातून देत असतो. नंतर एमबीबीएस उत्तीर्ण केल्यावरही प्रॅक्टीस सुरू करण्यासाठी आणखी एक नेक्स्ट नावाची परीक्षा सुरू करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. अशी परीक्षा रद्द करावी, तसेच एमबीबीएसची अंतीम वर्षाची परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेण्यात यावी, परीक्षेचा निकाल लागल्यांतर ४५ दिवसाच्या आत पीजी-नीट परीक्षा घ्यावी, वैद्यकीय व्यवसाय व निष्काळजीपणामुळे होणाऱ्या कायदेशीर कारवाईत गुन्हेगारी स्वरूपाचे कलम लावू नये, आंतर-मंत्रालयीन समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.