शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
2
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
3
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
4
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
5
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
6
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
7
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
8
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
9
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
10
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
11
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
12
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
13
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
14
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
15
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
16
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
17
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
18
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
20
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला

शेतकºयांचे वीज वितरण कंपनीविरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 23:35 IST

तालुक्यातील शेतकºयांनी वरोरा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर गुरुवारी धरणे आंदोलन केले.

ठळक मुद्देतालुक्यातील शेतकºयांनी वरोरा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर गुरुवारी धरणे आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : तालुक्यातील शेतकºयांनी वरोरा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर गुरुवारी धरणे आंदोलन केले.तालुक्यातील नंदोरी, पाटाळा, माजरी, कोंढा आदी ठिकाणी दिवसा सिंगल फेज वीज पुरवठा केला जातो. यामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. रात्रीच्या सुमारास व्यवस्थित वीज पुरवठा होतो. मात्र जंगली श्वापदाची भीती असते. त्यामुळे वीज वितरण कंपनीने दिवसाही तालुक्यात थ्री फेज वीज पुरवठा सुरू करावा व आठ ते दहा तास होणारे भारनियमन तत्काळ कमी करावे, या मागणीसाठी तालुक्यातील शेतकºयांनी वरोरा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धडक दिली. तिथेच दिवसभर धरणे आंदोलन केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती अर्चना जीवतोडे, जि. प. सदस्य यशवंत वाघ, पं.स. सदस्य प्रविण ठेंगणे, विजय वानखेडे, ओम मांडवकर, सुधाकर जीवतोडे, भानुदास ढवस, प्रदीप महाकूलकर, संजय ढाकणे, संदीप एकरे, बंडू थेरे, महेंद्र वांढरे, गहूदास उमरे, किशोर गोवारदिपे आदी उपस्थित होते.कीटकनाशक प्राशन करण्याचा इशाराआता खरीप हंगामातील पीक शेतकºयांच्या हाती येण्याची वेळ आहे. मात्र पिकांना एका पाण्याची आवश्यकता आहे. मात्र महावितरणच्या धोरणामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. वीज वितरण कंपनीने शेतकºयांची अडचण लक्षात घेऊन तत्काळ भारनियमनातून मुक्ती द्यावी व थ्री फेज वीज पुरवठा सुरू करावा, अन्यथा कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करू, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी उपविभागीय अभियंता राठी यांना दिला आहे.