शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना CM देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
4
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
5
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
6
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
7
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
10
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
11
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
13
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
14
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
16
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
17
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
18
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
19
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!

राजुरा तालुक्यातील कोळसा खाणीत सर्वाधिक प्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 22:54 IST

राजुरा तालुक्यातील वेकोलि खुल्या कोळसा खाणीद्वारे प्रचंड प्रदूषण होत असल्याने गोवरी, सास्ती, पोवनी परिसर पूर्णत: काळवंडला आहे. वेकोलिने नियम धाब्यावर बसवून कोळसा उत्पादन घेत आहे. मात्र, संबंधित अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही, असा गावकऱ्यांचा आरोप आहे.

ठळक मुद्देगोवरी परिसर काळवंडला : जनआरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राजुरा तालुक्यातील वेकोलि खुल्या कोळसा खाणीद्वारे प्रचंड प्रदूषण होत असल्याने गोवरी, सास्ती, पोवनी परिसर पूर्णत: काळवंडला आहे. वेकोलिने नियम धाब्यावर बसवून कोळसा उत्पादन घेत आहे. मात्र, संबंधित अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही, असा गावकऱ्यांचा आरोप आहे.गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, गोयेगाव, अंतरगाव परिसरात दगडी कोळशाचे साठे आहे. वेकोलिने शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन खुल्या खाणीतून कोट्यवधी रूपयांचा कोळसा बाहेर काढत आहेत. यातून कोळसा खाणीत मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होते.धुळीवर प्रतिबंधक उपाययोजना केली नाही. खाणीतील धूळ पिकांवर उडत असल्याने रबी व खरीप हंगामातील पिकांवर अनिष्ट परिणाम होत आहे. धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे. परंतु आजपर्यंत मोठी कारवाई झाली नाही.जे कारखाने प्रदूषण करतात त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्याशिवाय पर्याय नाही. गोवरी, सास्ती, पोवनी, गोवरी डीप, कोळसा खाणीतील प्रदूषणावर चाप बसविणे गरजेचे आहे. वर्षाकाठी कोट्यवधी रूपयांचा नफा कमविणाºया वेकोलिला कामगार व नागरिकांच्या आरोग्याशी देणेघेणे नाही, असा आरोप परिसरातील गावकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.