शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गडचांदूर येथील नागरिकांचा नगर परिषदेवर मोर्चा

By admin | Updated: August 12, 2015 00:46 IST

गडचांदूर नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्र. एक मधील चुदरी ले-आऊट व मालवानी ले-आऊट येथील सांडपाण्याची ...

मुख्याधिकाऱ्यांना निवेदन : विविध मागण्यांचा समावेशगडचांदूर : गडचांदूर नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्र. एक मधील चुदरी ले-आऊट व मालवानी ले-आऊट येथील सांडपाण्याची विल्हेवाट लावावी, मुख्य पोच मार्ग मोकळा करावा, बिबी पाणदणवरील अतिक्रमण हटवावे या प्रमुख मागणीसाठी येथील शेकडो नागरिकांनी नगर परिषदेवर सोमवारी मोर्चा काढून मुख्याधिकारी यांना निवेदन दिले.मोर्चाचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य अरुण निमजे, नगर पालिकेचे विरोधी गटनेते नीलेश ताजने, नगरसेवक विजयालक्ष्मी डोहे, अरुण डोहे, बबलू रासेकर, प्रवीण कोल्हे, धनराज विरुटकर, दामू केराम यांनी केले.मुख्याधिकारी रवींद्र ढाके व अभियंता जोगी यांनी तातडीने दखल घेऊन समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. चुदरी ले-आऊट व मालवाणी ले-आऊटमधील समस्या गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे. पालिका स्थापन झाल्यानंतर समस्या सुटेल अशी अपेक्षा होती. मात्र नागरिकांची निराशा झाली. पक्या नाल्या नसल्याने सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून दूषित पाणी विहिरीत जात असल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तत्कालीन मुख्याधिकारी सुनील बलाल यांनी घटनास्थळी भेट देऊन सांडपाणी मशिनद्वारे काढले होते. पक्की नाली करण्याचे आश्वासन दिले. मात्र ते पूर्ण झाले नसल्याचा आरोप नगरसेविका विजयालक्ष्मी डोहे यांनी केला. या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. (वार्ताहर)चुदरी ले-आऊट व मालवाणी ले-आऊट मधील समस्या संदर्भात पालिकेला अनेकदा निवेदने दिली. मात्र सत्तारुढ पालिका पदाधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे मोर्चा काढूृन लक्ष वेधले.- नीलेश ताजने, विरोधी पक्ष नेते, न.प. गडचांदूर .