शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मनपाची मान्सूनपूर्व नाले सफाई

By admin | Updated: May 1, 2017 00:45 IST

शहरातील मोठे व लहान नाले व भूमिगत नाल्याचे चेंबर युद्धस्तरावर सफाई करण्याच्या मनपा आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे नाल्यांवर ज्यांचे अतिक्रमण आहे

भूमिगत नाल्यांची दुरुस्ती : आयुक्तांनी घेतला आढावाचंद्रपूर : शहरातील मोठे व लहान नाले व भूमिगत नाल्याचे चेंबर युद्धस्तरावर सफाई करण्याच्या मनपा आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे नाल्यांवर ज्यांचे अतिक्रमण आहे अश्यांची पाहणी करून तातडीने अतिक्रमण काढण्यात येत आहे. तसेच तुटफुट झालेल्या ठिकाणी नाले त्वरित दुरुस्ती करणे, ज्या ठिकाणी नाल्याचे पाणी वाहून जाण्यास अडथळा होतो तिथे जागा खोलगट करून पाण्याचा मार्ग मोकळा करणे, मोठ्या नाल्यावर जेसीबी व पोकलॅन मशिने नाले सफाई आणि नाल्यामधून निघालेला गाळ त्वरित उचलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.शहरात मान्सूनपूर्व मोठे व लहान नाले सफाई करण्याच्या दृष्टीने पालिका आयुक्त संजय काकडे यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला सहाय्यक आयुक्त सचिन पाटील, धनंजय सरनाईक, अश्विनी गायकवाड, शहर अभियंता महेश बारई, क्षेत्रीय प्रभाग अधिकारी नरेंद्र बोबाटे, सुभाष ठोंबरे, स्वच्छता निरीक्षक, संतोष गर्गेलवार, विवेक पोतनूरवार, भुपेश गोठे, उदय मैलारपवार, बेनहर जोसेफ, प्रदीप मडावी, महेंद्र हजारे उपस्थित होते. त्याअनुषंगाने शहरातील मोठे व लहान नाले मनुष्य बळाद्वारे सफाई करण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. झोन-२ येथे स्वच्छता निरीक्षक भूपेश गोठे यांच्या नेतृत्वात भूमिगत चेंबराची सफाई करण्यात येत आहे. झोन क्र. २ (ब) व झोन क्र. १ येथे स्वच्छता निरीक्षक विवेक पोतनूरवार व उदय मैलारपवार यांच्या नेतृत्वात नाले सफाई सुरू आहे.नाल्यामधून निघालेला गाळ त्वरित उचलून सखाती केंद्र (कंपोस्ट डेपो) येथे टाकण्यास सोयीचे व्हावे, याकरिता स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी यांच्या नियंत्रणाखाली जेसीबी व टिप्पर लावून जागा समतोल करण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे. मनपा आयुक्त काकडे व शहर अभियंता बारई यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. सहायक आयुक्त अश्विनी गायकवाड यांनी प्रत्यक्ष नाले सफाई कामाची पाहणी केली. (प्रतिनिधी)