शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

पाण्यासाठी नागरिक मोजतात पैसे

By admin | Updated: June 16, 2014 23:26 IST

हजार लोकवस्ती असलेले ्रंगोंडपिपरी तालुक्यातील हिवरा गावातील विहिरी कोरडया पडल्या. तीन वर्षांपासून गावातील नळ योजना बंद आहे. पाणी पुरवठा योजनेसाठी आलेले लाखो रुपये अडकले आहे.

धाबा : हजार लोकवस्ती असलेले ्रंगोंडपिपरी तालुक्यातील हिवरा गावातील विहिरी कोरडया पडल्या. तीन वर्षांपासून गावातील नळ योजना बंद आहे. पाणी पुरवठा योजनेसाठी आलेले लाखो रुपये अडकले आहे. पाण्यासाठी गावात हाहाकार सुरू आहे. गावात ज्यांच्याकडील खासगी विहिरीत पाणी आहे. त्यांच्याकडून नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. एक ड्रम पाण्यासाठी १० रुपये नागरिकांना मोजावे लागत आहे. निसर्गाची देणं असलेल्या पाण्याचा व्यापार केला जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मात्र येथील नागरिकांचा नाईलाज आहे.कामे बाजूला सारुन येथील नागरिकांना बैलबंडीने पाण्यासाठी विहिरीवर जावे लागत आहे. मताचा जोगवा मागण्यासाठी आलेल्या लोकप्रतिनिधींकडेही गावकऱ्यांनी आपली पायपीट वाचली. मात्र, गावकऱ्यांच्या डोळ्यातील वेदना त्यांना आजही कळल्या नाही. लोकप्रतिनिधीप्रमाणेच प्रशासनही आठवड्यातून एखादे दिवशी गावाला भेट देतात.भीषण पाणीटंचाईचा प्रश्न वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मांडला गेला असता तर, किमान प्रशासनाकडून तात्पुरती उपाययोजना झाली असती. मात्र कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने गावातील नागरिक आपली तहान पैसे देवून भागवित आहे. पैसे देऊन पाणी विकत घेणे सर्वांनाच शक्य नसल्याने गावात संतापाचे वातावरण आहे. प्रशासनाने गावातील पाणीपुरवठा योजना सुरु करून नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा करावा, अशी मागणी आहे. मात्र त्यांच्या या मागणीकडे प्रशासन तथा लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. (वार्ताहर)