शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी घेतली आधुनिक माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 23:52 IST

उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानाअंतर्गत वरोरा तालुका कृषी विभागाच्या वतीने २७ शेतकरी महाराष्ट्रातील विविध गावात भेटी देवून पीक परिस्थितीची पाहणी करीत आहेत.

ठळक मुद्देकृषी विभागाचा उपक्रम : उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियान

आॅनलाईन लोकमतवरोरा : उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानाअंतर्गत वरोरा तालुका कृषी विभागाच्या वतीने २७ शेतकरी महाराष्ट्रातील विविध गावात भेटी देवून पीक परिस्थितीची पाहणी करीत आहेत.वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातील कळवन तालुक्यामधील बर्डे या गावात भेट देऊन कांदा, मक्का लागवड, शेडनेट, पॉली हाऊस, सुक्ष्म सिंचन व्यवस्थापन याची शेतावर जावून पहाणी केली. आपल्या शंकाचे निरसन उपस्थित कृषी अधिकाऱ्यांकडून करून घेत मक्का कांदा लागवडीकरिता वरोरा तालुक्यातील जमीन व हवामान याबाबतही शेतकºयांनी तज्ज्ञांसोबत चर्चा करून मार्गदर्शन घेतले. आपल्या भागात कापूस, सोयाबीन ही पारंपारिक ुपिके मोठ्या प्रमाणात शेतकरी घेत असतात. कधी निसर्गाने तर कधी दर पडल्याने शेतकरी नेहमी हवालदिल होत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी मक्का, कांदा लागवड, शेडनेड, पॉलीहाऊस याचा उपयोग करून पिके घ्यावी, हा उद्देश ठेवून अभ्यासदौºयाचे आयोजन करण्यात आले होते. अभ्यास दौºयात वरोरा तालुक्यातील शेतकºयांना नाशिक येथील जिल्हा कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी मार्गदर्शन केले. अभ्यास दौºयाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. हसनाबादे, उपविभागीय कृषी अधिकारी राजवाडे, तालुका कृषी अधिकाही व्ही.आर. प्रकाश आदींचे सहकार्य लाभले.