शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट उड्डाणपुलाजवळ मनसेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 23:05 IST

येथील वरोरा नाका उड्डाण पुलाचे बांधकाम अजूनही पूर्ण झालेले नाही. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारे गुरुवारी अभिनव आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील वरोरा नाका उड्डाण पुलाचे बांधकाम अजूनही पूर्ण झालेले नाही. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारे गुरुवारी अभिनव आंदोलन करण्यात आले.मनसेतर्फे यावेळी आंबेडकर कॉलेजसमोरील अर्धवट पुलाचे नामकरण ‘सार्वजनिक बांधकाम विभागाचे समाधी स्थळ’ असे करण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून वरोरा नाका परिसरातील पुलाचे बांधकाम अर्धवट आहे. त्या संदर्भात बांधकाम विभागामध्ये पाठपुरावा केला असता निधीअभावी काम बंद आहे, असे उत्तर मिळाले. डॉ. आंबेडकर कॉलेजची ओळख दीक्षाभूमी अशी आहे. जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दलाई लामा यासारख्या थोर पुरुषांचे चरण स्पर्श झाले आहे. आणि त्याच दीक्षाभूमीसमोर अधर्वट ब्रिज ठेऊन सरकार काय साध्य करीत आहे, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. आंदोलनाचे आयोजन मनविसेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी केले. यावेळी मनसे सरचिटणीस हेमंत गडकरी, वाहतूक सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष संजय नाईक उपस्थित होते.मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, महिला सेना जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष तसेच नगरसेवक सचिन भोयर, तालुकाध्यक्ष प्रकाश नागरकर, महिला सेना शहर अध्यक्ष प्रतिमा ठाकूर, महेश शास्त्रकार, मयूर मदनकर, भरत गुप्ता, शिरीष माणेकर, राकेश बोरीकर, नितेश जुमडे, सतीश वाकडे, नितीन टेकाम, करण नायर, चैतन्य सदाफळ, किशोर मडगुलवार, कृष्णा गुप्ता, शेख हकानी, भाऊराव डांगे, बंडू गेडाम उपस्थित होते.