शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात मनसेची पार पडली बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:27 IST

राजू उंबरकर : पक्ष मजबूत करण्यावर भर चंद्रपूर : येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पक्षाचे उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या ...

राजू उंबरकर : पक्ष मजबूत करण्यावर भर

चंद्रपूर : येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पक्षाचे उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनात तसेच

मनसे नगरसेवक सचिन भोयर यांच्या नेतृत्वात बैठक पार पडली. यावेळी जम्बो पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पक्षाचे ध्येयधोरण तसेच पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. यावेळी

चंद्रपूर शहरातील तसेच जिल्ह्यातील पाचशेच्या वर युवक, युवतींनी पक्षात प्रवेश केला.

यावेळी मनसेचे उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी मार्गदर्शन केले.यावेळी नगरसेवक सचिन भोयर यांनी पक्षाचे ध्येयधोरणाबाबत माहिती दिली.

बैठकीला चंद्रपूर जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, शहराध्यक्ष मंदिप रोडे, जिल्हा सचिव किशोर मडगुलवार, तालुकाध्यक्ष प्रकाश नागरकर, वाहतूक जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता, महिला शहराध्यक्ष प्रतिमा ठाकूर, शहर उपाध्यक्ष महेश वासलवार, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, मनविसे शहराध्यक्ष नितीन पेंदाम, मनसे शहर उपाध्यक्ष नितेश जुमडे, शाखाध्यक्ष धनराज आंबटकर, डॉक्टर आशिष वांढरे, ॲड. मंजु लेडांगे, प्रा. नितीन भोयर ,प्रा. प्रांजली भोयर, संजय परदे, सुशील पटले, राकेश पराडकर, सोनू डांगे, किरण रामीडवार, रोशन रोहने, मंगेश चौधरी, राहुल लटारे, अमित पोल, चिरंजीवी पोल, अशोक मुद्दा, तुषार राणा, अंकित मिसाळ, साहिल राऊत, विठ्ठल उगेमुगे आदी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.