शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचा वनअधिकाऱ्याला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 23:23 IST

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, मागील काही महिन्यांत अनेक वाघांचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देवाघांच्या मृत्यूंचे प्रमाण रोखण्यासाठी उपाययोजना करा : विविध मागण्यांचे निवेदन

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, मागील काही महिन्यांत अनेक वाघांचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू झाला आहे. त्याबाबत जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाअध्यक्ष दिलीप रामेडवार यांच्या मार्गदर्शनाखाली व मनवीसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या नेतृत्वामध्ये मुख्य वनसंरक्षकाला घेराव घालण्यात आला.ताडोबा व्याघ्र प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्याचे नाव जगभर प्रसिद्ध आहे. मात्र अनेक दिवसांपासून बहुतेक वाघाचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी उपाययोजना करावी, उन्हाळ्यात उष्णतेमुळे जवळपास ५ ते १० टक्के जंगलाचा ºहास होतो, त्यावर उपयोजना करुन जनजागृती करावी या मागण्यांसाठी वनअधिकाºयांना घेराव घालण्यात आला. तसेच काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यात दुर्मिळ महाढोक पक्षी आढळून आले. मात्र त्यांच्या संरक्षणासाठी तसेच त्यांची संख्या वाढविण्यासाठी कोणतीही उपाययोजना विभागातर्फे करण्यात आली. यावर चर्चा करण्यात आली. तसेच वनविभागाला जनजागृती करण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी वनअधिकाºयांना दिली.यावेळी मनविसेचे विभाग अध्यक्ष तुषार येरमे यांनी वाघाचे वस्त्र परिधान करुन वाघांच्या होणाºया अकस्मात मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. तर मनसे नगरसेवक सचिन भोयर यांनी वाघांच्या मृत्यूच्या कारण विचारले.यावेळी महिला सेना जिल्हा अध्यक्ष सुनिता गायकवाड, मनसे तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर, मनविसे तालुका अध्यक्ष विवेक धोटे, सचिव कोतपल्लीवार, राजू कुकडे, मनोज तांबेकर, शशिकांत शंभरकर, किशोर मडगुलवार, माया मेश्राम, ऋषिकेश बालमवार, सागर वेट्टी, प्रमोद लोनगाडगे, फिरोज शेख, प्रफुल मुसळे, अमन सिंग, देशमुख उपस्थित होते.