शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

आमदारांनी सुपरवायझरच्या कानशिलात लगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 23:15 IST

शेतकऱ्यांना मोबदला न देता शेतात टॉवरचे काम सुरू असताना तेथील सुपरवायझरला आ. बाळू धानोरकर यांनी चांगलेच धारेवर धरले. त्याला थापडही लगावली. ही घटना सोमवारी दुपारी घडली.

आॅनलाईन लोकमतराजुरा : शेतकऱ्यांना मोबदला न देता शेतात टॉवरचे काम सुरू असताना तेथील सुपरवायझरला आ. बाळू धानोरकर यांनी चांगलेच धारेवर धरले. त्याला थापडही लगावली. ही घटना सोमवारी दुपारी घडली.तेलंगणा राज्यातील कन्नूरपासून वरोऱ्यापर्यंत ६५६ केव्हीची ट्रान्समिशन लाईन टाकण्यात येत आहे. ही लाईन शेतकऱ्यांच्या शेतातून टाकली जात आहे. मात्र शेतकºयांना मोबदला दिला जात नाही आहे. कुठलाही शेतकऱ्यांसोबत करार न करताच कामे केली जात आहे. यामुळे संतप्त झालेले वरोराचे आमदार बाळू धानोरकर हे राजुरा तालुक्यातील भुरकुंडा येथे पोहचले. तिथे त्यांनी नागरी-कन्नूर ट्रान्समिशन कंपनीचे काम बंद पाडले. कंपनीचे सुपरवायझर शेतकºयांना चांगली वागणूक देत नसल्याचे शेतकºयांनी सांगताच आ. धानोरकर संतापले.त्यांनी सुपरवायझरला थापड लागवल्याची माहिती आहे. त्यानंतर सुपरवायझर पसार झाला. या प्रकाराची पोलिसात कुठलीही तक्रार देण्यात आलेली नाही. या संदर्भात आ. बाळू धानोरकर यांच्याशी संपर्क साधला असता सदर कंपनी शेतकऱ्यांना मोबदला न देता काम करीत आहे. कंपनीचा सुपरवायझर कामाबाबत माहिती विचारायला आलेल्या शेतकºयांना उद्धट वागणूक देत असल्याने त्याला थापड मारली, असे सांगितले.