शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांनी घेतला विविध विभागांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:21 IST

जिवती : तहसील कार्यालय जिवतीच्या वतीने पंचायत समिती येथे आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली जिवती तालुक्यातील विविध विभागाच्या कार्यालयीन ...

जिवती : तहसील कार्यालय जिवतीच्या वतीने पंचायत समिती येथे आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली जिवती तालुक्यातील विविध विभागाच्या कार्यालयीन अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.

यात सर्व विभागाने योग्य समन्वय साधून कामकाज वेळेवर पूर्ण करणे, येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करणे, जनकल्याणकारी कामांना प्राधान्य देऊन ती पूर्ण करणे अशा अनेक महत्त्वपूर्ण सूचना आमदार धोटे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. याप्रसंगी जिवती तालुक्यातील लाभार्थ्यांना आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते एकूण १७ सतरंजीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पं. स. सभापती अंजना पवार, तहसीलदार बनसोडे, गटविकास अधिकारी एस. आस्कर, मुख्याधिकारी कविता गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी एस. मालवी, उपविभागीय अभियंता ओ. एस. दराडे, अन्नपुरवठा विभाग निरीक्षक सविता गंभीरे, पोलीस निरीक्षक साईनाथ अंबिके, उपविभागीय अभियंता दी. प. मिश्रा, सहायक अभियंता ए. जे. शेंडे, सहायक अभियंता कुणाल येनगंदेवार यासह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

===Photopath===

240621\1717-img-20210624-wa0116.jpg

===Caption===

आढावा बैठकीला आमदार सुभाष धोटे आणि इतर पदाधिकारी