शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांसाठी आमदारांनी घेतली अधिकारी, शेतकऱ्यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:26 IST

चिमूर : चिमूर तालुक्यातील खडसंगी परिसरातील खुर्सापार, रेंगाबोडी, बोथली, वहानगाव, भिवकुंड खापरी या गावातील शेतकऱ्यांच्या शेतातून लाल नाला कालवामधील ...

चिमूर : चिमूर तालुक्यातील खडसंगी परिसरातील खुर्सापार, रेंगाबोडी, बोथली, वहानगाव, भिवकुंड खापरी या गावातील शेतकऱ्यांच्या शेतातून लाल नाला कालवामधील कॅनाॅल जात आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाल्या, त्या जमिनी ओलीत असताना मात्र महसूल प्रशासनाने कोरडवाहू दाखविल्याने शेतजमिनीचे मूल्याकन कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय होत आहे. या अन्यायग्रस्त शेतकऱ्याना न्याय देण्यासाठी आमदार बंटी भांगडिया सरसावले आहेत.

अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आ. भांगडिया यांनी तत्काळ उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, लालनाला प्रकल्पातील बाधित अन्याग्रस्त शेतकरी यांची शुक्रवारी संयुक्त बैठक बोलावली. त्यामध्ये हे प्रकरण तत्काळ निकाली काढण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांनी बैठकीत सांगितले. त्यामुळे या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आमदार भांगडिया यांच्या पुढाकाराने न्याय मिळणार आहे. यावेळी वसंत वारजूकर, डॉ. श्यामजी हटवादे, पं.स. सदस्य अजहर शेख, बकाराम मालोदे, राजू देवतळे, लालनाला प्रकल्पग्रस्त शेतकरी एकनाथ थुटे, जोगेश्वर थुटे, अर्जुन थुटे, सुरेश पानसे, बाबाजी येलेकर, दिलीप कुबडे, तसेच पं.स. सदस्य प्रदीप कामडी, विनोद चोखरे, सूरज नरुले, रमेश कंचर्लावार, सतीश जाधव, संजय कुंभारे प्रशांत चिडे, जयंत गौरकर आदी उपस्थित होते.