शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

टोल नाक्यांच्या अंतरात नागरिकांची दिशाभूल

By admin | Updated: August 9, 2014 23:37 IST

दोन टोल नाक्यांधील अंतर किमान ४५ किलोमीटर असावे, असा नवा नियम आहे. मात्र या नियमाला बगल देत चंद्रपूर जिल्ह्यात उभाररण्यात येत असलेल्या दोन नवनिर्माणाधिन

दोन नाक्यांमधील अंतर हवे ४५ किलोमीटर : बामणी-ताडाळी- नंदोरी टोल नाक्यांतील अंतर केवळ २४ किलोमीटरचेचंद्रपूर : दोन टोल नाक्यांधील अंतर किमान ४५ किलोमीटर असावे, असा नवा नियम आहे. मात्र या नियमाला बगल देत चंद्रपूर जिल्ह्यात उभाररण्यात येत असलेल्या दोन नवनिर्माणाधिन आणि ताडाळीजवळील टोल नाक्यांमधील अंतर फक्त २४ किलोमीटरचे आहे. याचा भुर्दंड चंद्रपूर-बल्लारपुरातील वाहनधारक नागरिकांना बसणार आहे.नागपूर-चंद्रपूर राज्य मार्गावरील ताडाळी येथे असलेल्या टोल नाक्याकवरून १९९८ पासून वसुली सुरू झाली आहे. प्रत्यक्षात या नाक्यावरील वसुलीची मुदत २०१३ मध्ये संपलेली असतानाही वसुली बाकी असल्याचे कारण दर्शवून ती २०१६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. नागपूर-चंद्रपूरच्या प्रवासातील वाहनधारकांना या नाक्यावर टोल भरावा लागत असतानाच आता त्यात नंदोरी आणि बामणी (विसापूर) येथील दोन टोलची भर लवकरच पडणार आहे.बामणी ते वरोरा-नागपूर या राज्यमार्गाच्या कामाच्या वसुलीसाठी कंत्राट देण्यात आले असून या दोन्ही ठिकाणी वसुलीची तयारी सुरू झाली आहे. नंदोरीलगतचा टोल नाका जवळपास पूर्ण झाला आहे. या आठवडाभरात तिथे चाचणी तत्वावर काम सुरू केले जाणार आहे. १५ आॅगस्टनंतर केव्हाही या टोल नाक्यावरून वसुली सुरू होऊ शकते, अशी माहिती आहे.त्यानंतर विसापूर नाक्यावरूनही वसुली सुरू करण्याची तयारी झाली आहे. वास्तविक पहाता दोन टोल नाक्यांमधील अंतर ४५ किलोमीटरपेक्षा अधिक असावे, असा नियम असतानाही त्याकडे चक्क डोळझाक करुन वसुलीची तयारी सुरू झाली आहे. बल्लारपूर ते नागपूर या प्रवासासाठी निघालेल्या वाहनधारकाला तब्बल पाच ठिकाणी नाका द्यावा लागणार आहे. आताच ३५० रूपयांचा नाका मोजावा लागतो. त्यात दोन नाक्यांची आणखी भर पडणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)